समाजोपयोगी काम करणाऱ्यांच्या उमेदीला निधीअभावी खीळ बसू नये व त्यांच्या कामाला समाजातूनच आर्थिक हातभार लागावा या हेतूने ‘लोकसत्ता’ने  सुरू केलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

* पुष्पा वसंत गुर्जर, गिरगांव रु. २००२  * मनोहर मंगेश परब, गोरेगांव (पू) रु. १००१  * मनोहर विनायक फडके, दहिसर (पू) रु. ११११  * विद्या विलास मिठबांवकर, बोरिवली (प) यांजकडून कै. विलास मिठबांवकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००००  * भगवान कुंटे, मालाड (पू) रु. ६०००  * हर्षदा हरकरे, कांदिवली (पू) रु. १६०००  * मीना पेठे, सानपाडा रु. १००००  * सुनीता सावंत, मीरा रोड रु. २०००  * स्नेहल सुनील नलावडे, अन्टॉप हिल रु. १०००  * शुभदा हेमंत दनैत, दहिसर (प), रु. ५०००  * महाजन- बोरिवली रु. २००००  * जयवंत चाफेकर, देवनार रु. ३०००  * अशोक आणि रजनी ताम्हणकर, देवनार यांजकडून कै. जगन्नाथ आणि लक्ष्मीबाई ताम्हणकर यांच्या स्मरणार्थ रु. २५०००  * सुलभा अनंत पेंडसे, अणुशक्तीनगर रु. १५०००  * नंदिनी बसोले, अंधेरी (प)रु. ५००००  * मानसी जयप्रकाश लवाटे, मालाड (प) रु. १००००  * विनिता विजय चव्हाण, परेल रु. ४०००  * अनघा अशोक मोहिते, मालाड (प) रु. २००१  * अर्जुन बी. गज्जल, मालाड (प) रु. १०००  * सुशीला व सोपान चौधरी, विलेपार्ले (पू), रु. २०००  * स्वाती सुनील तानवडे, अंधेरी (पू) रु. २००१  * निलिमा दिलीप ठाकूर, माहिम (प) रु. १००००  * अशोक भालचंद्र पुरंदरे, बोरिवली (प) यांजकडून कै. कानन पुरंदरे यांच्या स्मरणार्थ रु. २००००  * डॉ. लता आनंद पाटकर, दादर रु. ३००००  * अरुण शंकर राजाध्यक्ष, बोरिवली (प) रु. १००००  * शांतला अजित कोप्पीकर, माहिम रु. १००००  * शुभा एस. पालकर, मानपाडा रु. १००००  * मंजुषा सारंगधर, ग्रॅन्ट रोड रु. १००१ * सुहास आर. भाटकर, अंधेरी (प) रु. १००००  * शशिकला दिनकर सावंत, विलेपार्ले (पू) रु. ६०००  * डॉ. मंगला महाजन, खारघर रु. ३००००  * मीना ढोमे, भांडुप (प)रु. ११००  * स्वरधुनी देशपांडे, धारवाड रु. २००००  * डॉ. अरुण विष्णू देशपांडे, चिपळूण रु. १५०००  * सुभाष रामचंद्र करंदीकर, बोरिवली (प)रु. ७०००  * मानसी नामदेव कावळे, मालाड (प) रु. १००००  * विदित रामचंद्र होडे, प्रभादेवी यांजकडून कै. रामचंद्र सखारा होडे यांच्या स्मरणार्थ रु. १०००  * माधवी अरूण बर्जे, बोरिवली (प) रु. ९०००० *  सुभाष पी. गुप्ते, कांदिवली (प) रु. २००० * ज्योत्स्ना सुम्भाष गुप्ते, कांदिवली (प) रु. २००० * प्रशांत आव्हाड, कांदिवली (पू) रु. ४०००० * शिल्पा सदाशिव बोंद्रे, मुलुंड (पू) रु. ३००० * अरुण परशुराम गोंधळेकर, बोरिवली (पू) रु. १०००० * नीलम पी. दळवी, बोरिवली (प) रु. १५०० * विजय वामन गोखले, अंधेरी (पू), यांजकडून कै. मीना गोखले यांच्या स्मरणार्थ रु. १८००० * स्मिता संजय मालडीकर, मालाड (पू) यांजकडून कै. गोविंद मालडीकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००० * विद्या विनोद साळवी, विरार (पू) रु. २००० * गंगाराम पेडणेकर, अंधेरी (प) रु. १००० * शशिकला गंगाराम पेडणेकर, अंधेरी (प) रु. १००० * शिवलिंग के. परब, अंधेरी (प) रु. १००० * शुभांगी परब, अंधेरी (प) रु. १००० * कल्पना विश्वनाथ मेहेंदळे, अंधेरी (प) रु. ४००० * अपर्णा निमगांवकर, मालाड (पू) रु. १००० * गिरधर वानखेडे, विरार (प) रु. ३००० * प्रमिला दीक्षित, दादर रु. ५००० * नील चिटणीस, गोरेगांव (पू) रु . २०००० * राधा सतीश नेरकर, विलेपार्ले (पू)रु. २५००० * नंदा भरत चौधरी, कांदिवली (प) रु. ७००० * सेंट्रल आर्ट्स, भातबाजार यांजकडून कै. सुखदा शेखर साळुंखे यांच्या स्मरणार्थ रु. ११०१०       (क्रमश:)