समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून दिला जातो. गेल्या दहा वर्षांत ‘लोकसत्ता’ने अशा १०२ संस्था आणि लाखो वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारला आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूरांकडून दानयज्ञास भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे. सेवाव्रतींना आर्थिक बळ मिळत आहे. यंदा  कॉसमॉस बॅंकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध असून, त्यासही दानशूरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

*गुरुनाथ दत्तात्रय कोल्हटकर, विलेपार्ले रु. १००००० *एस. जी. खळदकर, ठाणे रु.१००००० *विजयालक्ष्मी पाताडे यांजकडून कै.रामचंद्र पाताडे, कै. सीताबाई रा. पाताडे व कै. काशिराम रा. पाताडे यांच्या स्मरणार्थ रु.५०००० *श्री. चैतन्य हॉस्पिटल, डोंबिवली रु.६०००० *प्रमोद व्ही कामत, ठाणे रु.३०००० *प्रज्ञा प्रमोद कामत, ठाणे रु.३०००० *अशोक वासुदेव गोखले, ठाणे यांजकडून कै. अनुपमा अ. गोखले यांच्या स्मरणार्थ रु.२५००० *व्ही. व्ही. प्रभुदेसाई, ठाणे रु.१७०००  *वसंत र. खंडकर, ठाणे रु.१५००५ *मधुगंधा पी. प्रधान, ठाणे रु.१२००० *दिनेश एस. काळे, डोंबिवली रु.११०१० *प्रदिप ना. चव्हाण, मुलुंड रु.१०००० *वैजनाथ शंकर सुलाखे, डोंबिवली रु. ७००० *नंदा एस. गोखले, मुलुंड रु.५००० *सुजाता पी. सावंत, ठाणे रु.५००० *अरुण शामराव काकडे, कल्याण रु.३५०० *द्विता रमाकांत विलणकर, भांडुप यांजकडून कै.पांडुरंग रा. बोरकर, कै.सुलभा पांडुरंग बोरकर, कै. आनंदीबाई अंबाजी पाटील व कै. रघुनाथ सुर्वे यांच्या स्मरणार्थ रु.३१०८ *रमाकांत ना. विलणकर, भांडुप यांजकडून कै. नारायण रामजी विलणकर, कै. मुकुंद रामजी विलणकर, कै. आत्माराम देवजी खेडेकर व कै. लक्ष्मीबाई (बय) तुकाराम तोडणकर यांच्या स्मरणार्थ रु. ३१०८ *नीला शंकर मोघे, कल्याण रु.३००३ *सुरेश बी. कांबळे, ठाणे रु.३००० *दिनेश लक्ष्मण काळे, ठाणे यांजकडून कै. लक्ष्मण महादेव काळे व कै. लक्ष्मीबाई लक्ष्मण काळे यांच्या स्मरणार्थ रु.३००० *संजीवनी जगताप, ठाणे रु.३००० *विदुला संजय डोंगरे, ठाणे रु.३००० *ईश्वर गंगाराम सदाफुले (अंदुरकर), मुलुंड रु. २५०१ *अनुराधा मधुकर देवल, ठाणे रु. २५०० *वासंती श्रीराम ओक, ठाणे रु.२००० *अक्षय जगताप, ठाणे रु.१५०० *कुणाल अरुण काकडे, कल्याण रु.१५०० *वैशाली सुधाकर बताले, नवीन पनवेल यांजकडून कै. प्रिन्स (बोका) स्मरणार्थ रु.११११*महेश मांगले,पुणे, .१००० *उषा जोगळेकर,मडगाव,रु.१५०००० *अरूणकुमार चिंतलवार,निगडी पुणे,रु.१२००००*अनामिक,पुणे,रु.५००० *डॉ. शशांक धालेवाडीकर, पुणे,रु.६०००० *वीणा जोशी, पुणे, रु.४४००० *सतीश पाध्ये,पुणे,रु.३०००० *हेमंत पेंडसे, पुणे, रु.२५००० *गुरूवर्य श्री गणेश पुर्णपात्री प्रतिष्ठान,भडगाव,जळगाव, रु.२०४०० *अदिती जोशी,पुणे, रु.२०००० *पांडुरंग खरात, फलटण, रु.१२००० *अरूण अळवणी, पुणे,रु.१५००० *एन. एस. कर्णिक, पुणे,रु.१४००० *हेमंत सोनार,पुणे, रु.१०००० *एस. एस. सावंत, पुणे,रु.१०००० *प्रदीप टिळक, पुणे, रु.१०००० *योगिता पाटील, कोल्हापूर, रु.१००००(ऋजुता पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त) *प्रभाकर भोसले, पुणे, रु.१०००० *एन. जी. कानडे, पुणे,रु.१०००० *एन. एन. संत, चिंचवड, पुणे,रु.९००० *विनायक मुळे, पुणे, रु.८००० *वंदना कढे, पुणे, रु.७५०० *अभिजित पाटील, कोल्हापूर, रु.६०००(कैवल्य पाटील याच्या वाढदिवसानिमित्त) *मेधा पाध्ये,पुणे,रु.६००० *मेधा कर्णिक,पुणे,रु.६०००*बळीराम भोरे,पुणे,रु.५००१ *सिमंतिनी पानसे,पुणे,रु.५००० *सुनंदा तळवलकर,पुणे,रु.५००० (विष्णू गंगाधर तळवलकर यांच्या स्मरणार्थ) *कल्पना गोडे,कोल्हापूर,रु.५००० *दिगंबर घैसास,रत्नागिरी,रु.३३०० *ए. डी. कुलकर्णी, कोल्हापूर,रु.३००३ *हेमंत नेलवडीकर, लातूर,रु.३००० *शिरीष कुलकर्णी,पुणे,रु.२००० *श्यामलता काकडे, सातारा, रु.१५०००*शिवानंद मसुती,सोलापूर,रु.१२००० *पी. एस. मोहिते, पुणे,रु.१००० *शुभांगी रवींद्र भारदे, जळगाव रू. ५०००  * शिरीष रोझेकर, नाशिक रू. २००० * माधुरी रोझेकर, नाशिक रू. १०००

(क्रमश:)