15 January 2021

News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : दानयज्ञास भरभरून प्रतिसाद

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे

(संग्रहित छायाचित्र)

समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून दिला जातो. यंदाच्याही दहा संस्थांची निवड सार्थ ठरवत दानशूरांकडून दानयज्ञास भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे

* सुहास नरवणे, पुणे, रु.११०० *स्नेहल नेणे, पुणे, रु.१०००० *अप्पासाहेब हरिफारणे, पुणे,रु.५००० *तुकाराम बारकडे, सातारा, रु.२००० *रमेश महाजन, लातूर, रु.१००१ *डॉ. शरद अभ्यंकर, सातारा, रु.५००० *वीरेंद्र बायकोड, सोलापूर, रु.१५०० *मंदार राऊत, पुणे, रु.१००० *जगन्नाथ पाटील, पुणे, रु.५००० *शिरीष कलाल, पिंपरी,रु.११०१ *प्रमोद खरे,पुणे, रु.५००० *विजया साळुंखे, पुणे, रु.२५००० *सम्राट शिंदे, पुणे, रु.२००० *अर्जुन पवार, सांगली,रु.१००० *अनघा इनामदार, पुणे, रु.८००० *दीपक कुडेकर, नाशिक, रु.१५०० *सुदर्शन बर्मा, सोलापूर, रु.२००० *भाऊसाहेब सरोदे, लातूर, रु.२००० *मंदाकिनी चिटणीस, गोरेगाव, रु.१५००० *डॉ.देवानंद सोनटक्के, रु.१००० *धैर्यशील नलावडे, कोल्हापूर, रु.२००० *वैजनाथ आगाशे, पुणे, रु.६००० *राजेश नढे, संगमनेर, रु.५००० *जयश्री रावळे, नाशिक, रु.५००० *सतीश देसाई, मुंबई, रु.२०००० *पराग प्रधान, पुणे, रु.११११ *आशुतोष भागवत, पुणे, रु.९००० *सुधीर चव्हाण, पुणे, रु.५००० *राजेश पांडे, मुंबई, रु.५००१ *गजानन केंजळे, पुणे, रु.१२००० *सीमा देशपांडे,नवी मुंबई,रु.१०००० *हेमंत देशपांडे, नवी मुंबई, रु.१०००० *विश्वास दामले, पुणे, रु.९००९ *जे.एल. देशपांडे, पुणे, रु.१०००० *पद्माकर दाभोळकर, पुणे, रु.२००० *रमाकांत कुलकर्णी, पुणे, रु.५००० *प्रकाश कुलकर्णी, पुणे, रु.२००० *रमणलाल दोशी, लोणंद, रु.१५०० *सुधा दिवेकर,पुणे,रु.२०००० *एन.जी.कानडे, पुणे, रु.१०००० *श्याम कुलकर्णी, पुणे, रु.३०००० *अविनाश भावे, पुणे, रु.६००० *डॉ.प्रफुल्ल जाधव, सातारा, रु.१०००० *शेखर कस्तुरे, इचलकरंजी, रु.२०००० *विजय लागू, पुणे, रु.२०००० *अनुराधा नारायण आठवले, बांद्रा रु. १८०००० *लीला एस. जोगदेव, दापोली रु.२१००० *रजनी गडकरी, जुहू रु. १०००० *स्वाती पराद गौतम, मालाड रु.३६०० *गोविंद भोसेकर, जोगेश्वरी रु.३००० *शशिकांत बी. बोरवणकर, मालाड रु. २५०० *वसंत वामन बेडेकर, गोवंडी रु. ५०००० *मनिषा माधव देशमुख, वाशी – नवी मुंबई रु. ५०००० *चारुचंद्र विष्णू परांजपे, ठाणे रु. ३०००० *चारुशीला चारुचंद्र परांजपे, ठाणे रु. ३००००*सुहास पित्रे, ठाणे रु.२००० *पाटकर चॅरिटेबल ट्रस्ट – डॉ. लता पाटकर, दादर रु.१२०००० *मे. अरह बिल्ड. प्रो. एलएलपी, ठाणे रु.१००००० *मे. पृथ्वी डेव्हलपर्स, ठाणे रु.१००००० *मे.भूमी डेव्हलपर्स, ठाणे रु.१००००० *अनामिक, ठाणे रु.३५००० *रंजन मुकुंद कोतवाल, ठाणे रु.२५००५ *मुकुंद कोतवाल, ठाणे रु. २५००५ *संजय वामन भिडे, डोंबिवली रु.२५००० *वंदना विद्याधर देवल, ठाणे रु.२२०००*अपर्णा अजित फडके, ठाणे रु.१६००० *इनास जेकब लोपीस, वसई रु.१५२०० *अनामिक, मालाड रु.१०००० *नारायण उर्फ गणेश दत्तात्रय दांडेकर, भिवंडी रु.५००२ *आबाजी गोपाळ नाईक, लोअर परेल रु.५००१ *व्ही. व्ही. चिखलीकर, डोंबिवली रु.३५०० *सुचेता एस. नाफड, डोंबिवली रु.३५०० *शुभा व्ही. गोडबोले, डोंबिवली रु. ३५०० *क्षमा अरुण तेंडुलकर, मालाड रु.३०३३ *सतिश यशवंत मोरे, डोंबिवली रु.३००० *पी. एम. डोंबे, ठाणे रु.२५०१   (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:16 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2020 full response to charity abn 97
Next Stories
1 आभाळमाया : डॉ. अपर्णा देशमुख
2 ऊसतोड मजुरांच्या संपापलीकडचे प्रश्न
3 कुमारी मातांची आई! : लीला भेले
Just Now!
X