समाजातील समस्यांना भिडण्याची  ऊर्मी बाळगून असलेले सेवाभावी आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. अशा सेवाभावींच्या कार्याची ओळख करून देऊन त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना अर्थबळ  मिळावे हा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचा हेतू. लोकसत्ताचे वाचक या सेवाकार्याला भरभरून प्रतिसाद देत असून तो अनेकांसाठी प्रेरक ठरत आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक  रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

  • उषा जोगळेकर, मडगाव गोवा रु. ६०००० ,अनामिक, पुणे रु. ४०००० ,माधुरी मुनशी, पुणे कै. सुरेश मुनशी खामगाव यांचे स्मृतीप्रीत्यर्थ रु. ३०००० ,प्राची बर्वे, पुणे रु. २०००० ,मनिषा परांजपे, पुणे रु. १५००० ,गजानन केंजळे, पुणे रु. १०००० ,लीला स्वादी, पुणे रु. १०००० ,प्रभाकर भोसले, पुणे रु. १०००० ,सुरेखा देसाई, पुणे रु. १०००० ,शशिधर भावे, पुणे रु. १०००० ,अशोक जोशी, पुणे रु. १०००० ,कृष्णराव जाधव, सातारा रु. १०००० ,श्यामलता काकडे, सातारा रु. ८००० ,अजित लिमये, सांगली रु. ७५०० ,सी. के. देसाई, पुणे रु. ६००० ,अशोक जोशी, पुणे कै. सौ. उज्वला जोशी यांच्या स्मरणार्थ रु. ५००० ल्लसरिता परूळेकर, पुणे रु. ५००० ल्लएस. के. केळकर, पुणे रु. ५००० ,सुनील पैयावल, पुणे रु. ३००० ,सुशीला पाटील, येलूर सांगली रु. २००१ ,प्रमोद कानडे, पुणे रु. १००० ,मयूर बंगाळे, पुणे रु. १००० ,नीना अजित आजगांवकर, गोरेगांव (पू) रु. २०००० ,चारुशीला सुरेश जाधव, अंधेरी (प), रु. ४००० ,अपर्णा मुंज, कांदिवली (प), रु. २००० ,कांचन देशपांडे, कांदिवली (प), यांजकडून कै. इंदिरा व गणेश बळवंत संभूस यांच्या स्मरणार्थ रु. २००० ,किरण देशपांडे, कांदिवली (प), यांजकडून कै. शालिनी व शंकर भीमराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ रु. २००० ,अ‍ॅड. सुदाम पाटील, दादर (पू), रु. ५००५ ,रुपा उदयकुमार कर्णिक, कल्याण रु. १००० ,सुभाषचंद्र कबरे, गोरेगांव (पू), रु. ५००० ,निर्मला अविनाश सावजी, अंधेरी (प), रु. १००१ ,अनिल संजीव पई, दहिसर (पू), रु. ५००० ,नीला सुभाष करमरकर, बोरिवली (प), रु. ५००० ,जितेंद्र प्रभाकर रानडे, सांताक्रूझ (पू), रु. ११०० ,उमेश विठ्ठल पोतनीस, गोरेगांव (पू), रु. १००० ,मेघा संतोष पाटील, माहिम रु. ५००० ,शरद आयरे रु. ५००० ,रामचंद्र पुरुषोत्तम मेहेंदळे, गोरेगांव (पू), रु. १००० ,मीनाक्षी देसाई, बांद्रा (प), रु. ६००५ ,प्रमोद बी. कुलकर्णी, माटुंगा (प), रु. १००० ,गीता अरविंद गुरव, कलिना रु. ७५०० ,विलास अर्जुन राणे, मालाड (प), यांजकडून कै. सुनंदा आणि अर्जुन राणे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० ,स्मिता आणि अजय वैद्य, डोंबिवली रु. ४००० ,डॉ. मुकुल आरते, मालाड (प),  रु. १५००० ,डॉ. विश्वनाथ अळगुंडगी, अंधेरी (पू), रु. ३००० ,जयप्रकाश मनोहर रणदिवे, विलेपार्ले (पू), रु. १०००० ,विद्या रत्नाकर मोदी, गोरेगांव (प), रु. २०००० ,चारुशीला भगवते, विलेपार्ले (पू), रु. ३००० ल्लयोगेश मधुसुदन खामकर, दहिसर (पू), १५०० ,श्लोक विनायक मुरुडकर, बोरिवली (प), रु. २००० ,कदंबिनी कैकीणी, विलेपार्ले (पू), २५००० ,रामचंद्र रामनरेश गुप्ता, डोंबिवली (पू), रु. ११०० ,विजय पिंपुटकर, कांजुरमार्ग (प), रु. ५००० ,सुनीती पिंपुटकर, कांजुरमार्ग (प), रु. ३५००० ,विजय विष्णू सरदेसाई, विरार (प), रु. १०००० ,फुलचंद एस. मेश्राम, अंधेरी (प), रु. १८००० ल्लअल्पना रवींद्र सुर्वे, बोरिवली (प), रु. १८५०० ,ऋषीकेश धम्मापुरकर, अंधेरी (प), रु. ७५०० ,रवींद्र कृष्णा देवधर, घाटकोपर (प) रु. २५००० ,कुमुदिनी भालचंद्र भणगे, बांद्रा (प), रु. ५०००० ,रमेश विठ्ठल राणे, बोरिवली (पू), रु. १०००० ल्लचंद्रकला हरमलकर, कांदिवली (पू), १००००

(क्रमश:)