News Flash

रचनात्मक कार्याला हातभार

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे

(संग्रहित छायाचित्र)

समाजोपयोगी कामाला रचनात्मक स्वरूप देणाऱ्यांच्या कार्यचक्राला निधीअभावी खीळ बसू नये व त्यांच्या कामाला समाजातूनच आर्थिक हातभार लागावा या हेतूने ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*अंजली गुंजाळ, प्रभादेवी रु. २५०० *प्रकाश संतराम अहिरे, घाटकोपर रु. ६०००, शुभांगी सुभाष भौंसुले, दादर रु. १००००, वीणा विवेकानंद जाधव, लालबाग यांजकडून कै. अविनाश महादेव देसाई यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *विनायक लाड, मीरा रोड यांजकडून शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *ज्योती प्रकाशकुमार राणे, मीरारोड रु. ५००० *दीपिका आणि आबाजी गोपाळ नाईक, लोअर परेल रु. १०००२ *भुतेसिंग पाटील, अंबरनाथ यांजकडून कै. विमल भुतेसिंग पाटील यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *कौमुदी कलगुटकर, अंधेरी (प), यांच्याकडून १२००० *वर्षां वैद्य, माटुंगा (प), रु. ५००० *कौस्तुभ अजीत सावंत, अंधेरी (पू), रु. १०००० *प्रताप विष्णू तेंडुलकर, माहिम रु. १०००० *अनंत भाऊ घाडगे, कांदिवली (प), रु. २१०० *दीपाली तेलंग, बोरिवली (पू), रु. १००० *नीलम व कृष्णकुमार संभाजी माने, कांजुरमार्ग (प), २००० *अशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. ठाणे रु. २००००० *मंगला एस. नांदुर्डीकर, ठाणे रु. १००००० *नितीन बोंद्रे, ठाणे यांजकडून कै. लक्ष्मीबाई जयराम व कै. जयराम दत्तात्रय बोंद्रे यांच्या स्मरणार्थ रु. १००००० *प्रदीप गंगाधर माजगांवकर, कल्याण फाटा रु. २१००० *स्नेहा हनुमान पोंक्षे, डोंबिवली रु. २०००० *कमल यादव पोंक्षे, डोंबिवली रु. २०००० *हनुमान यादव पोंक्षे, डोंबिवली रु. २०००० *विवेक मोतिराम मोरेकर, ठाणे यांजकडून कै, भागिरथी मोतिराम मोरेकर यांच्या स्मरणार्थ रु. १८००० *यशवंत विष्णू मुळे, विलेपार्ले रु. १०००९ *ज्योती सीताकांत नावेलकर, कांजूरमार्ग रु.१०००० *नरेश कृष्णाजी दीक्षित, डोंबिवली रु.१०००० *हीना ए. चव्हाण, ठाणे रु. १०००० *जयेंद्र डी. गोसावी, ऐरोली यांजकडून वडील कै. दत्ताराम व भाऊ कै. राजेंद्र यांच्या स्मरणार्थ रु. ७५०० *रामदास एच. राणे, टिटवाळा रु. ६००० *प्रकाश महाडिक, वाशी रु. ५००० *नम्रता व्ही. साखळकर, मुलुंड रु. ५००० *गौरी गिरीश शिंत्रे, ठाणे रु. ५००० *मनस्विनी ग्रूप, मुलुंड रु. ५००० *उर्मिला दत्तात्रय उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै. चंद्रकांत नरहर, कै. शरदचंद्र नरहर व कै. सुरेशचंद्र नरहर ढापरे यांच्या स्मरणार्थ रु. ३३३३ *गीताली नरुरकर रु. २५०० *दत्तात्रय बाळकृष्ण उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै. सुधाकर बाळकृष्ण, रमेश बाळकृष्ण उपाध्ये यांच्या स्मरणार्थ रु. २२२२ *प्रभाकर हरी भडसावळे, विलेपार्ले रु. २००१ *अनुराधा एम. देवल, ठाणे रु. १५०० *उषा व्ही. कुणसावलीकर, भांडूप रु. ११११ *पांडुरंग डी. टिकम, ठाणे रु. ११११ *प्रदीप जोशी, पुणे (कै. भालचंद्र जोशी ह्य़ांच्या स्मृतिनिमित्त) रु. ७५००० *अनामिक, इचलकरंजी रु. ६०००० *अनामिक, पुणे रु. ५०००० ल्लहेमंत पेंडसे, पुणे रु. ३०००० *अनामिक, पुणे रु. २५००० *एम. व्ही. आठल्ये, मुलुंड रु. २०००० *माधव सहस्रबुद्धे, संगमनेर रु. २०००० *प्र. दा. गांगोडकर, विरार(पश्चिम) रु. १५००० *अनामिक, पुणे रु. १५००० *शिल्पा सावंत,पुणे रू. १२००० *हेमंत सोनार, पुणे रु. १०००० *दिवाकर कुलकणी, तळेगाव दाभाडे रु. १०००० *सुभाष ढवळे, सातारा रु. १०००० *सुजाता सहस्रबुद्धे, संगमनेर रु. १०००० *शैलजा थिगळे, अहमदनगर रु. १०००० *सुभाष अत्रे, सोलापूर रु. १०००० *कै. सौ. कमलाबेन शहा चॅरिटेबल ट्रस्ट, जयसिंगपूर रु. ७५०० ल्लयोगिता पाटील, कोल्हापूर (कु.अनुजा व श्रीमती विद्या बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त) रु. ७००० *अभिजित पाटील, कोल्हापूर (चि. कैवल्य याच्या वाढदिवसानिमित्त) रु. ५००० *वासंती जोशी, पुणे रु. ५००० *केदार वैशंपायन, पुणे रु. ५००० *नरेंद वैशंपायन, पुणे रु. ५००० *आशिश लिमये,पुणे रू. ५००० *अनामिक, पुणे रु. २००० (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 12:41 am

Web Title: sarva karyeshu sarvada donor list abn 97 2
Next Stories
1 घरकुल ‘मुलांचे’
2 लालकिल्ला : लोकांच्या प्रश्नांचे काय?
3 विश्वाचे वृत्तरंग : पोलिसांतील हैवान
Just Now!
X