समाजातील वंचित तसेच असहायांना आधार देतानाच त्यांच्या उन्नतीसाठी अतिशय सेवाभावाने कार्य करणाऱ्या तसेच विविध कला, आरोग्य, विज्ञान प्रसार, जलसंधारण,  शिक्षण, प्राणी संगोपन आदी क्षेत्रांत रचनात्मक कार्य करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय यंदाच्या गणेशोत्सवात ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमांतर्गत करून दिला. या संस्थांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे आल्याचा आश्वासक अनुभव येत आहे. कार्यकर्त्यांच्या सेवावृत्तीला आर्थिक मदतीची जोड मिळावी हा या उपक्रमाचा हेतू वाचकांकडून सार्थ ठरविला जात असून ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू  आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक  रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*सुभाष सदाशिव पिंपुटकर, मुलुंड (पू), रु. १ लाख ३० हजार  *रजनी शिरीष पटेल, कारमायकल रोड रु. १००००  *राजीव गजानन वैद्य, नवीन पनवेल रु. २००१  *माधवी पद्माकर महाजन, अंधेरी (पू) रु. १०००  *आरती विजय ढवळे, माहिम (प), रु. २५००  *अविनाश आणि छाया सुलाखे, बोरिवली (प), रु. १५०० *सरला श्रीराम पुरोहित, बोरिवली (प), रु. ५०००  *निर्मला दिनकरराव फुलगांवकर, अलिबाग रु. २००० *अनिल उखा शिरगांवकर, गोरेगांव (प), रु. ५००० *विश्वनाथ चोरगे, चेंबूर रु. २५००० *प्रेमा मनोहर शिराळकर, बोरिवली (प), रु. ५००० *रमेश बाबूराव जगताप, टिळकनगर रु. ११११ *गणेश जगन्नाथ नेने, बोरिवली (पू), रु. १०००० *प्रकाश एस. नाडकर्णी, वरळी रु. ५५०० *रवींद्र दत्तात्रय भगवते, खार (प), रु. ५००० *नेहा चंद्रशेखर पडवळ, गोराई रु. ५००० *दिगंबर घैसास, रत्नागिरी रु. ५००० *तृप्ती सुधीर पुरेकर, गोरेगांव (प), रु. १०००० *वीणा पाटोळे, रु. ५००१ *रवींद्र विनायक जोशी, बोरिवली (प), रु. ३००० *आशा गजानन थत्ते, विले पार्ले (पू), रु. १००० *अशोक एम. खांडेकर, मुलुंड (प), रु. ५००० *धनेश्वर अनंत भोईर, वसई रु. ११००० *वसंत धारप, मुलुंड (पू), रु. ५००० *कदंबिनी निरंजन कैकिणी, विलेपार्ले (पू), रु. ३०००० *श्रीधर खेर, विलेपार्ले (पू), रु. ५००० *अरुण रामकृष्ण कर्णिक, ठाणे (प), रु. १००० *त्रिशुला मंदा रु. २००० *विद्याधर वासुदेव देवरुखकर, अंधेरी (पू), रु. ३००० *विशाल गणपत नाईक, माहिम रु. ५००१ *विठ्ठल दळवी, बोरिवली (प), रु. २००० *रतन रमेश शिंदे, बोरिवली (पू), रु. ५००० *दत्तात्रय पांडुरंग पाटील, वसई (प), रु. २००१ *रमा अनंत धुरी, दहिसर (प), रु. २००० *अरविंद हेब्बर, बोरिवली (पू), रु. ५००० *सुबोध वसंत नाईक, माटुंगा (प), रु. ४००१ *शीतल एस. चव्हाण, बोरिवली (प), रु. १५००० *मीना पंढरीनाथ आहेर, गोवंडी (पू), रु. ५००० *अनिल बोरकर, विले पार्ले रु. ५००० *शुभांगी औलुक, नेरूळ रु. ५१००० *भारती प्रशांत खेडकर, टिळक नगर, रु. ५००० *अशोक गोविंद टोळे, चुनाभट्टी रु. ५००० *स्मिता एस. जोशी, अंधेरी (प), रु. ५००० *काशिराम गोपाळ जाधव, दापोली रु. ११११ *अरविंद तुळशीराम शेटे, घोडपदेव यांजकडून वेदांत अरविंद शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त रु. १०००० *बालाजी शंकर कुलकर्णी, चेंबूर रु. १००१ *सुधा अशोक जाधव, चारकोप रु. १००० *नीरज संतोष देऊसकर, बंगळूर रु. ३००३ *शुभा गद्रे, वरळी रु. ५००० *संजय दिनानाथ स्वामी, बोरिवली (पू), रु. १००० *तृप्ती दिनानाथ स्वामी, बोरिवली (पू), रु. २००० *संजीव गजानन गाडगीळ, पालघर रु. १००१ *श्रावण रामचंद्र केसरकर, बोरिवली (पू), रु. २०००० *माधव शेषगिरी शानभाग, माहिम रु. ९००० *मनोज माणगांवकर, वरळी रु. २०००        (क्रमश:)