समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून दिला जातो. गेल्या दहा वर्षांत ‘लोकसत्ता’ने अशा १०२ संस्था आणि लाखो वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारला आहे. वर्षांनुवर्षे विधायक कार्य करणाऱ्या या सेवाव्रतींना आर्थिक पाठबळ देण्याचा उपक्रमाचा हेतू वाचक-दानशूर सार्थ ठरवत असल्याचे आश्वासक चित्र यंदाही दिसते आहे. या उपक्रमातील यंदाच्या दहा संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे. सेवावृत्तीला मोठे पाठबळ मिळत आहे. यंदा प्रथमच या उपक्रमात कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेचाही लाभ दानशूर घेत आहेत.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

*शिवप्रसाद आगटे, पुणे, रु.२२५००० *अरविंद ताम्हणे, पुणे, रु.४५००० *पी. व्ही. खंडेपारकर, पुणे, रु.२५००० *डॉ.मधुसूदन झंवर, पुणे, रु. २२००० *पुरूषोत्तम शेठ, सातारा, रु. १६००० *रेश्मा घाणेकर, पुणे, रु. १५००० *जयंत देव, पुणे, रु. १०००१ *स्वाती शहा, नवी दिल्ली, रु. १०००० *अनामिक, पुणे,रु. १०००० *दीपक भिरूड, पुणे, रु. १०००० *प्र.ना.परांजपे, पुणे, रु. १०००० *बाबासाहेब पाटील, कोल्हापूर, रु. १०००० *मनोज शेळके, पुणे, रु. ५१०३ *राहुल पाठक, पुणे, रु. ५००० *चंद्रकांत जोशी, कोल्हापूर, रु. ५००० *कस्तुरी मते, पुणे, रु. ५००० *ओंकार आफळे, वाई, रु. ५००० *मुकुंद मनोहर, पुणे, रु. ५००० *सविता घाणेकर, पुणे, रु. ५००० *रंजना जाधव,पुणे,रु. ५००० *डॉ. निमा थेटे, बीड, रु. ४४४४ *दामोदर शेंबवणेकर, पुणे, रु. ४००० *शरद भिडे, सांगली, रु. २२२२ *अशोक फडके, पुणे, रु. २००१ *गार्गी देवधर, पुणे, रु.२००० *प्रभाकर करंदीकर, पुणे, रु.२००० *हर्ष पिंगे, पुणे, रु. १७०० *बी.डी.कुलकर्णी, औरंगाबाद, रु. १५०१ (आई वडीलांच्या स्मरणार्थ) *रमेश वाल्हेकर, अहमदनगर, रु. ११०० *सुनील वीरकर,कोरेगाव सातारा, रु. ११०० *रफीक बोहरी, बारामती, रु. १००० *दत्तात्रय जक्का, अहमदनगर, रु. १००० *प्रमिला व्यास, औरंगाबाद, रु. २००००० *सुमंगला कोथळकर, पुणे, रु. ६०००० *वंदना पटवे, पुणे, रु. ५०००० *अनिल काटदरे, सातारा, रु. ३०००१ *सदाशिव शिर्के, कोल्हापूर, रु. ३०००० (कुसूम मनोहर रणदिवे यांच्या स्मरणार्थ) *प्रभाकर काळे, पुणे, रु. २५००० *श्रीपाद व ज्योत्स्ना कान्हेरे, पुणे, रु. २५००० *यशवंत दळवी, पुणे, रु. २१०००*सरस्वती पब्लिशिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर, रु. २०००० *अमृता खेर, पुणे, रु. २०००० *मनिषा परांजपे, पुणे, रु. १५००० *विकास जोशी, सांगली, रु. १२००० *दिलीप मुळे, पुणे, रु. १२००० *हणमंत नाडगौडा, निगडी पुणे, रु.९५०७ *विनायक कार्किडे, कोल्हापूर, रु. १०००० *वि. वि. घाणेकर, सोलापूर, रु. १०००० *दिवाकर कुलकर्णी, तळेगाव दाभाडे, रु. १०००० *विजया वैद्य, कोल्हापूर, रु. १००११ *सुनील दिवाण, कोल्हापूर, रु. ५००० *पंडितराव मोरे, लातूर, रु. ५००० *रत्ना सातर्डेकर, गोवा, रु. ५००० *शिवानंद भोगशट्टी, पुणे, रु. ५००० *माधवदास गुजराथी, पुणे, रु. ४५०० *बी. आर. चव्हाण, कोल्हापूर, रु. ४२०० *ए. डी. कुलकर्णी, कोल्हापूर, रु. ४००४ *अनामिक, पुणे, रु. ४००२ (सूूर्यकांत व सुहासिनी व तुषार मालनकर यांच्या स्मरणार्थ) *स्वप्निल अरसड, अमरावती, रु. २५५१ (मालती अरसड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ) *अभय कडेकर, पुणे, रु. २२२२ *पाटील पंडीतराव, जळगाव, रु. २१०० *प्रमोद कांबळे, पुणे, रु. २००२ *ल. रा. शिंदे, पुणे, रु. २००० *शांताराम मायदेव, पुणे, रु. ११०० *सुधीर गर्दे, पुणे, रु. १००१ *सत्यजित जेधे, पुणे, रु. १०००  (क्रमश 🙂