विशेष

‘न्यारेच टोक’ दिसण्यासाठी..

बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा, त्यांनी दिलेल्या बलिदानाचा, त्यांनी भोगलेल्या क्षणांचा उजाळा प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतो.

चाँदनी चौकातून : अघोषित बंदी?

गेल्या कित्येक वर्षांमध्ये लोकसभेच्या सचिवालयाकडून पत्रकारांना कायमस्वरूपी प्रवेशिका दिलेल्या नाहीत.

गरिबी जात का नाही?

गेल्या दोन वर्षांत झालेल्या आर्थिक वाताहतीचा सर्वाधिक फटका देशातील गरिबांना बसला आहे

भेदाभेद भ्रम अमंगळ..

२२ नोव्हेंबर २०२१ रोजी, रिझव्‍‌र्ह बँकेने या बँकेच्या विलीनीकरण योजनेचा प्रस्तावित मसुदा जाहीर केला आहे.

अभद्र युती तोडण्याची संधी..

परमबीर सिंह – अनिल देशमुख यांच्या सामन्यामुळे, अशी युती तोडण्याची महत्त्वाची संधीदेखील दृष्टिपथात आली आहे.

cm-uddhav thackeray
महाआघाडी’ ची दोन वर्षे : जनतेनं आम्हाला आपलं मानलं..

राज्याची कामगिरी विविध संकटे येऊनही चांगली राहिली आणि याचं श्रेय माझे सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी- कर्मचारी यांचं आहे.

गतिमान गृहनिर्माण..

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बांधकाम उद्योग संकटात असून बांधकाम उद्योगाला उभारी देण्याची गरज आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.