समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर मदतीसाठी हजारो हात पुढे आले.‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू असून, ‘कॉसमॉस’ बँकेच्या सहकार्याने उपलब्ध असलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेचाही लाभ दानशूर घेत आहेत. एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे..

*आशा अनंत ओक, कल्याण (प), रु. १०००००, *नरेंद्र गोविंद काळे, पाचपाखाडी ठाणे रु. ४००००, *अरविंद अनंत प्रथम, अंधेरी (पू), रु. ३००००, *विजय सुंदर बारवेकर, खोपट ठाणे (प), रु. १७०००, *आदित्य जयंत पोतनीस, कल्याण (प), रु. १५०००, *विनायक उध्दव आठल्ये, मुलुंड (पू), रु. १५०००, *श्रीनिवास वासुदेव कुलकर्णी, ठाणे (प), रु. १००१०, *सुनिता शरद रनाळकर, कल्याण (प), यांजकडून कै. शरद रघुनाथ रनाळकर यांच्या स्मरणार्थ रु. १००००, *प्राजक्ता एस. भाताडे, नौपाडा, ठाणे रु. २०००२, *मिना आठल्ये, मुलुंड (पू), रु. १००००, *सुनिला पी. जोशी, नेरुळ, रु. ९०००, *मोहन दत्तात्रय कुरुमभाटे, आनंदपार्क ठाणे, रु. ७५००, *जयश्री सुभाष परब, ठाणे (पू), यांजकडून कै. सुभाष पांडुरंग परब आणि कै. रुक्मिणीबाई पांडुरंग परब यांच्या स्मरणार्थ रु. ६०००, *संजय बबनराव पोलसाने, कळवा, ठाणे रु. ६०००, *कांचन आर. मालवणकर, कळवा, ठाणे रु. ५५५५, *प्रियांक अरूण खरात, ठाणे (प), रु. ५०००, *शुभदा मुक्ताजी खरात, ठाणे (प), रु. ५०००, *स्न्ोहा अरूण खरात, ठाणे (प), रु. १००००,*धनश्री अविनाश ढवळे, ठाणे (प), ४०००, *दामोदर ज्ञानू वाघमारे, मुलुंड (पू), रु. ३१००, *नीला शंकर मोघे, कल्याण रु. ३००३, *नम्रता विलास साखळकर, मुलुंड (प), रु. २५००, *अनघा अनंत वर्दे, ठाणे (प), रु. २०००, *अनंत गोविंद टोळे, मुलुंड (पू), रु. १०००, *आरती अनंत टोळे, मुलुंड (पू), रु. १०००, *यशवंत व्ही. मुळये, ८००८, *दत्तात्रय बाळकृष्ण उपाध्ये, मालाड (पू), यांजकडून कै. शोभना श्रीधर पंडीत आणि कै. लीला बाळकृष्ण उपाध्ये यांच्या स्मरणार्थ रु. २२२२, *उर्मिला दत्तात्रय उपाध्ये, मालाड (पू), यांजकडून कै. चंद्रकांत नरहन ढापरे, आणि कै. सुरेशचंद्र नरहर ढापरे  यांच्या स्मरणार्थ रु. ३३३३,  *वैभव पंढरीनाथ पाडावे, ठाणे (प), रु. ५४०००, *सीमा वैभव पाडावे, ठाणे (प), रु. ५४०००, *अशोक वासुदेव गोखले, कोलबाड रोड, ठाणे रु. ४००००, *रविकांत * त्र्यिंबक सहस्त्रबुध्दे, कासारवडवली ठाणे रु. १८०००, *प्रदीप गंगाधर माजगांवकर, १५०००, *हिना ए. चव्हाण, ठाणे (पू), रु. १००००, *अनंत सिताराम देवधर, डोंबिवली (पू), यांजकडून कै. यशोदा सिताराम आणि कै. सिताराम लक्ष्मण देवधर यांच्या स्मरणार्थ रु. ६०००, *सायली ए. आंब्रे, कळवा- ठाणे रु. ६००० *प्रकाश बी. मिस्त्री, मुलुंड (पू), रु. ५०००, *स्त्रेहन पी. मिस्त्री, मुलुंड (पू), रु. ५०००, *शशिकला आर. भिंगे, कल्याण (प), रु. ३०००, *अशोक उखराम मुळे, कल्याण (पू), रु. २०००, *सौरभ परांजपे, कल्याण (प), रु. १०००० (क्रमश:)