या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर मदतीसाठी हजारो हात पुढे आले.‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू असून, ‘कॉसमॉस’ बँकेच्या सहकार्याने उपलब्ध असलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेचाही लाभ दानशूर घेत आहेत. एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे..

*काशिनाथ पांडुरंग बाईंग, विरार रु.२००० *मुग्धा मिलिंद सरनाईक, मुलुंम्ड रु.३००० *श्रावण केसरकर, बोरिवली रु.२०००० *देविदास चोथवे, घाटकोपर रु.४२०० *अमित डी. जाधव, माहिम रु.७००० *संदीप वैशंपायन, अंधेरी रु.१००१*सदाशिव कमलाकर देसाई, बोरिवली रु.५००१ *हरिश्चंद्र जोशी, ठाणे रु.१०००० *स्वाती श्रीनिवास जोशी, मुलुंड रु.१२००० *हृषिकेश धामापूरकर, अंधेरी रु.७५०० *प्रियांका आठल्ये, ठाणे रु.१००१ *एस. एस. पांचाळ, गोरेगाव रु.२००० *अनामिक, धारवाड-कर्नाटक रु.२०००० *पद्माकर एच. शिरवडकर, बोरिवली रु.१३००० *जयेंद्र दत्ताराम गोसावी, नवी मुंबई रु.९००० *निनाद दाते, ठाणे रु.२५००५ *अश्विन डी. दळवी, माहिम रु.४५०० *अर्चना बात्रा, कांदिवली रु.५००० *अरुण बात्रा, कांदिवली रु.५००० *सुचेता शिनारी, खार रु.६००० *प्रदीप जी. महाडिक, वाशी रु.४५०० *एकनाथ दाजी वारंग, भांडुप रु.५००० *श्रृतिका सुळे, कोपरखैरणे यांजकडून कै.सुधा दाभोळकर यांच्या स्मरणार्थ रु.१०००० *सुप्रिया राजेंद्र वैवडे, बोरिवली रु.४००० *पुष्पलता पी. साळवी, बोरिवली रु.४००० *विनोद एच. साळवी, दहिसर रु.२००० *सुरेखा नरेंद्र मुरकुटे, मालाड रु.२००० *अमृताशु नेरुरकर, विलेपार्ले रु.५००३ *प्रदीप प्रधान, बोरिवली रु.२००० *माजिवडा योगा ग्रुप, ठाणे रु.५००० *शाम आर. बडगु, कल्याण रु.२२००*जयश्री मनोहर सिरसावकर, बोरिवली रु.१०००००*किर्तीकुमार मनोहर गोरे, विरार रु.१०००० *बाळकृष्ण आत्माराम सामंत, अंधेरी रु.२५०० *सुरेंद्र मारुती कोचरेकर, कळवा यांजकडून कै.मारुती कृष्णा कोचरेकर व कै.छाया मारुती कोचरेकर यांच्या स्मरणार्थ रु.१०५०० *नीला इंगळे, गोरेगाव रु.२०००० *श्रीनिवास व स्नेहल वैशंपायन, विलेपार्ले यांजकडून कै.ज्येष्ठ बंधू रामचंद्र यांच्या स्मरणार्थ रु.५००० *प्रदीप चंद्रकांत प्रधान, बोरिवली रु.८००० *शोभना मुळ्ये, अंधेरी रु.१००००  *विनया महाडिक, कांदिवली रु.५००० *अंजली ठकार, गोरेगाव रु.५००० *हेमलता कमलाकर वर्तक, मुलुंम्ड रु.९०००

*मोहन वामन खैरे, अंधेरी रु.४००००.   (क्रमश:)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta donar name donating money for sarva karyeshu sarvada initiative zws
First published on: 05-10-2022 at 04:16 IST