
मुंबई विकास समितीने आजपर्यंत मुंबईच्या विविध समस्या आणि गरजांवर अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध केले आहेत.

मुंबई विकास समितीने आजपर्यंत मुंबईच्या विविध समस्या आणि गरजांवर अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध केले आहेत.

गोरोबाकाका म्हणताहेत, हे निर्गुण भगवंता, तुझ्या भेटीला मी सगुणासंगतीनं आलो आहे

सत्ताधारी वर्गाच्या गरजा भागविण्यासाठी ब्रिटिश कालखंडापासून सतत जंगलांचे शोषण केले गेले.

विश्वाचे वृत्तरंग - जगभरातील माध्यमांनी या परिषदेची दखल घेताना याच अनुषंगाने विश्लेषण केले आहे.


सहा लोकांचा जीव घेणाऱ्या २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत..

शेतीमालाचे हमी भाव वाढवणे हा काही ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याचा कार्यक्षम मार्ग नव्हे.


सत्तेच्या राजकारणात दर पाच वर्षांनी उलथापालथ होत असते. सरकारे येतात आणि जातात.

विकास निर्विवाद असल्यामुळेच अन्य मुद्दय़ांमागे विरोधकांची धावपळ सुरू झाल्याचे यंदाच्या प्रचारात स्पष्ट दिसते..


विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळाले.