
‘घरी आई-वडील उतारवयाला आले असून त्यांच्या औषधोपचाराचा खर्च वाढला आहे.
आम्ही स्नेहसाठी तिसरीची क्रमिक पुस्तके विकत घेऊन घरातच त्याची ‘शाळा’ घ्यायला सुरुवात केली.
अंमलबजावणी करता येणार नाहीत अशा घोषणा देण्यात भाजपचा हातखंडा आहे.
अखेर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असला की काय काय होऊ शकते, हे अर्थसंकल्पातून पुन्हा दिसले.
डॉक्टर तयार करण्याच्या यादीत महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.