18 August 2018

News Flash

पावसात चाले नाव कवितांची

मे महिन्याच्या सुट्टीने ताजेवाने झालेले तरुण मन महाविद्यालयाच्या प्रवेशप्रक्रियेत गुंतते

ब्रॅण्डनामा : पीटर इंग्लंड

याच नावाचा ब्रिटिश अभिनेता असला तरी तो खूप अलीकडच्या काळातील आहे.

पावसाळी मेकअप

परंतु मेकअप केला तर तो पावसाने निघून जाण्याची शक्यता असते

‘कट्टा’उवाच  : फ्रेण्डवर्सरी

आताच्या पिढीतील तरुणाईने मैत्रीचा अर्धा काळ हा फेसबुकशिवाय अनुभवलेला आहे.

‘जग’ते रहो : मेलबर्नमधला ‘मी मराठी’

गेले वर्षभर मी नोकरीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

विरत चाललेले धागे  : नृत्य आणि वस्त्रकलांचे सहजीवन

भारतात ज्याप्रमाणे अनेक हातमाग परंपरा निर्माण झाल्या त्याप्रमाणे अनेक नृत्य परंपराही विकसित होत गेल्या

मैतर समाजाचे

हळूहळू या चमूत सदस्यांची संख्या वाढते तशी कामाची जबाबदारीही वाटली जाते.

नया है यह : ट्रेण्डी इअरिंग्स्

तुमच्या मॉडर्न व्यक्तिमत्त्वाला साजेसा असा लुक मिळवण्यासाठी या नव्या ट्रेण्डी पर्यायांवर नजर टाकू यात..

बॉटम्स अप : घरंदाज वाइन

२० व्या शतकाच्या मध्यावधीपर्यंत द्राक्ष फळ आणि त्यापासून मनुका बनविण्यापुरतेच मर्यादित राहिले.

जा जरा चौकटीपलीकडे

समोरच्याचं म्हणणं ऐकून त्यातले चांगले मुद्दे विचारात घेऊन घेतलेल्या निर्णयाने फरक पडू शकतो.

ध्यास नवा अर्थ नवा!

प्रेक्षकांना कलाकाराची कदर असते त्यामुळे थिएटर फ्लेमिंगोला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळते.

फॅशनचे ‘अंत’रंग

 मेन्स फॅशनपेक्षा वुमेन्स फॅशनमध्ये नेहमीच खूप विविधता आपल्याला पाहायला मिळते.

फिट है बॉस!

धावपळीच्या जीवनात सहज शक्य असणारा एक व्यायाम प्रकार म्हणजे ‘ट्रॅव्हल योगा’.

फॅशनदार  : काही जीवघेणे..

पूर्वीच्या काळात पुरुषांचे मोठे केस असणे हा एक ‘हाय स्टेटस सिम्बॉल’ मानला जायचा.

‘कट्टा’उवाच : हटके

वाचकांच्या लाभलेल्या साथीने हा वाढदिवस ‘हटके’ ही थीम घेऊनच आपण सेलिब्रेट करतो आहोत.

‘पॉप्यु’लिस्ट : धून नगरीची मौज

१९३० च्या युद्धाच्या पाश्र्वभूमीवर युरोपातील कित्येकांचे जगणे अवघड बनूून गेले होते.

बिकट वाट वहिवाट असावी..

आपण स्वत: एक विचार करण्याचा विषय आहोत याची जाणीव हळूहळू का होईना त्यांच्यात रुजते आहे.

ब्रॅण्डनामा : झोमॅटो

काही लाखांत सुरू झालेल्या या स्टार्टअपच्या गुंतवणुकीची आजची किंमत २२५ दशलक्ष एवढी आहे.

चव ‘निराळी’

पाच वर्षांपूर्वी ‘शेफ विश्वात’ खवय्यांना फ्युजन चवी फार कमी खिलवल्या जायच्या

शिकत राहणे हेच ध्येय!

मी आरबीआयच्या बोर्डासमोर मुलाखत दिली तेव्हा हिंदीतून प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली.

विरत चाललेले धागे : वृंदावनी वस्त्र

शंकरदेवांनी उत्साहाने राजाला सांगितले की या कृष्णकथा आपल्याला रेशमाने विणता येतील.

म म मका!!

रिमझिम पावसात मक्याच्या विविध पदार्थावर ताव मारल्यावर मिळालेली जिव्हातृप्ती निव्वळ अवर्णनीय आहे!

ब्रॅण्डनामा : लक्स

विल्यम लिव्हर आणि जेम्स डॉर्सी लिव्हर या दोन भावांनी १८८५ साली साबण बनवण्याची फॅक्टरी टाकली.

‘पॉप्यु’लिस्ट : प्रवासाची गाणी

ट्रेसी चॅपमनच्या ‘फास्ट कार’ या गाण्याला उत्तम प्रवास गाणे म्हणून अनुभवता येऊ  शकते. १