लग्नविधींचे सोहळे होताना त्यात नवीन प्रथा रुजताहेत. साचेबद्ध सोहळ्याऐवजी वेगळं काहीतरी करण्याकडे तरुणाईचा कल दिसतोय. मग तो डेस्टिनेशन वेडिंगचा निर्णय असो की फिक्या रंगाच्या ब्रायडल वेअरचा!