कँपसमधल्या घडामोडींची तुम्हाला माहिती असते का? लेटेस्ट फॅशन, लेटेस्ट ट्रेण्ड याबाबत तुम्ही अपडेट असता ? लोकांशी बोलायला, लिहायला, व्यक्त व्हायला आवडतं का? कॉलेजच्या एक्स्ट्रा करिक्युअल अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये तुमचा सहभाग असतो का? याची उत्तरं पॉझिटिव्ह असतील आणि तरुणाईच्या जगातल्या सगळ्या खबरा तुम्हाला शेअर करावाशा वाटत असतील तर तुम्ही आमच्या व्हिवा रिपोर्टिग टीम मेंबर होऊ शकता. ‘व्हिवा’मधून तुमच्या लेखांना प्रसिद्धी मिळेल. तुम्ही व्हिवा टीम मेंबर होऊ इच्छित असाल तर तुमची माहिती नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, कॉलेजच्या नावासह आम्हाला खालील पत्त्यावर पाठवा. सोबत तुम्हाला काय लिहावंसं वाटतंय आणि व्हिवा टीम मेंबर का होऊ इच्छिता याविषयी जास्तीत जास्त २०० शब्दात (मराठी देवनागरीत) लिहा. आमचा इ मेल आयडी – viva@expressindia.com

सब्जेक्टलाइनमध्ये ‘व्हिवा रिपोर्टिग टीम’ असं जरुर लिहा.
टपाल पाठवायचं असेल तर पत्ता
एछ १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया,
एमआयडीसी,
महापे,
नवी मुंबई ४००७१०

Funny Answer Sheets Viral
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांने सांगितला नवा उपाय; व्हायरल उत्तरपत्रिका वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात
A unique wedding invitation card from Pune encouraged citizens to exercise their voting rights
लग्नपत्रिका नव्हे! या हटके पत्रिकेतून केली लोकांना मतदान करण्याची विनंती, एकदा क्लिक करून नीट पाहाच
this is a wedding card not aadhar card
आधार कार्ड नव्हे ही आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर एकदा क्लिक करा अन् नीट बघा
Mental Stress These 2 pranayama routines control anxiety best
Mental Stress: मानसिक ताण कसा कमी करावा? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा स्ट्रेस फ्री