प्रदीप सवाई, गंगापूर, औरंगाबाद

क्लिकच्या बदललेल्या थीम्स आहेत..

फेस्टिव्ह सीझन * सेल्फी विथ डिफरन्स * निसर्ग
पुढच्या आठवडय़ाची थीम आहे..फेस्टिव्ह सीझन

क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या नव्या ई पत्त्यावर पाठवा.
click.viva2015@gmail.com सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.
थीम -सेल्फी विथ डिफरन्स