प्राची कुलकर्णी, मुलुंड
क्लिकच्या बदललेल्या थीम्स आहेत..
पाऊस, सेल्फी विथ पेट, फ्रेंड्स अँड मस्ती

पुढच्या आठवडय़ाची
थीम आहे..  पाऊस

आजची थीम -निसर्ग
पुढच्या महिन्यापासून क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या नव्या ई पत्त्यावर पाठवा. click.viva2015@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.