पावसाळा म्हटला की ट्रेकिंगला जायलाच हवं. लोणावळ्याजवळच्या कोराईगड येथे सुसाट वाटा आणि रिमझिम पावसाच्या सोबतीनं कॅनन ईओएस ६०० डी या कॅमेऱ्यावर टिपलेलं आमच्या ट्रेकिंग ग्रूपचं चित्र.
तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या.  ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला  viva.loksatta@gmail.comया मेलवर पाठवा.