टोपण नाव :
घरी प्रेमानं बबली म्हणतात
आवडती व्यक्ती: सगळे कुटुंबीय. विशेषत माझी मुलं – अरिन आणि रियान
आवडतं गॅझेट : त्या त्या वेळेनुसार ठरतं.. नवीन तंत्राचं स्वागत करायला हवंच
आवडता सण : होळी, दिवाळी . अमेरिकेत डेनवरला असताना गुलाल उधळून होळी साजरी करीत असू
आवडता ड्रेस : सलवार कमीज, साडी
आवडीचा वाचन प्रकार : चांगली पटकथा
आवडता सहकलाकार : अनिल कपूर.. त्याच्यासोबत जोडी खूपच जमली
आवडता ऋतू : त्या त्या बदलांसोबत तो प्रत्येत ऋतू आवडतो.
भावलेला दुर्मिळ योग : ‘गुलाब गँग’साठी पहिल्यांदा जुही चावलासोबत काम केलं
व्यावसायिक वैशिष्टय़ : रविवार आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा काम करण्याची इच्छा

Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक