आवडतं पुस्तक : लेटर्स टू मायसेल्फआवडतं शहर : न्यूयॉर्क, गोवाआवडती डिश : बिर्याणीआवडतं गॅझेट : माझा फोनआवडता ब्रँण्ड : कॉर्सेट लेबल आवडती सोशल साइट : बीबीएमआवडतं वेअर : जीन्स, टीशर्टआवडता ऋतू : उन्हाळा आवडता छंद : स्वयंपाकआवडता समकालीन नट : रणबीर कपूरआवडता रंग : एमरेल्ड ग्रीनआवडता चित्रपट : शोलेआवडतं गाणं : मुन्नी बदनाम हुईमस्ट ब्युटी अॅक्सेसरी जिच्याशिवाय राहू शकणार नाही : लीप बाम