आवडतं पुस्तक : ‘द व्हिंची कोड’
आवडती व्यक्ती : माझी बायको
आवडतं ठिकाण : लंडन
आवडती डिश : प्रॉन्स करी
आवडतं गॅझेट : आयपॉड
आवडता ब्रँण्ड : फॉसिल
आवडती सोशल साइट : फेसबुक
आवडतं वेअर : सूट
आवडता ऋतू : उन्हाळा
आवडता रंग : लाल
आवडता चित्रपट : शोले
आवडतं गाणं : जिंदगी आ गया हूं मैं (मशाल चित्रपटातलं )
ड्रीम रोल : अनएंडेड