सोनाली बेंद्रे
आवडतं पुस्तक : खालीद हुसेन यांचं ‘द काईट रनर’
आवडती व्यक्ती : जिच्यापासून मी काहीही लपवू इच्छित नाही, जिचा सहवास कंफर्टेबल वाटतो.
आवडतं ठिकाण : लंडन, न्यूयॉर्क आणि मालदीव
आवडती डिश : फिशकरी – राईस
गॅझेट : आयफोन.. आणि  पुस्तकासाठी किंडल
ब्रँड : ज्या कपडय़ांमध्ये आणि अ‍ॅक्सेसरीजमध्ये सहज वावरता येतं असा कोणताही
सोशल साईट : सॉरी.. मी खूप ‘प्रायव्हेट पर्सन’ आहे.
आवडता पेहराव : जीन्स आणि टी-शर्ट
आवडता ऋतू : फार थंड नाही आणि  जास्त गरमही नाही असा
आवडता रंग : ब्लॅक अँड व्हाईट
आवडता चित्रपट : द वॉल
आवडतं गाणं : आशिकी २ मधली गाणी
ड्रीम रोल : याचं उत्तर देऊ शकत नाही.