News Flash

व्हिवा दिवा : स्वप्निल कुलकर्णी

मॉडेलिंग हे विश्व मराठी मुलींना आणि मुलांना दिवसेंदिवस अधिक खुणावू लागले आहे. व्हिवा दिवा हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो अपकमिंग मॉडेल्ससाठी आहे. यामध्ये मुलींसह

| May 31, 2013 12:32 pm

मॉडेलिंग हे विश्व मराठी मुलींना आणि मुलांना दिवसेंदिवस अधिक खुणावू लागले आहे. व्हिवा दिवा हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो अपकमिंग मॉडेल्ससाठी आहे. यामध्ये मुलींसह मुलांचे फोटोही चालतील. पण हे फोटोज् मात्र पोर्टफोलिओच्या स्वरुपातील असावेत. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये व्हिवा दिवा असा उल्लेख करावा. यामध्ये केवळ पोर्टफोलिओ असलेलेच फोटो छापले जातील याची दखल घ्यावी.
फोटो  viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 12:32 pm

Web Title: swapnil kulkarni in viva diva
टॅग : Viva Diva
Next Stories
1 क्लिक
2 कुsssलsss फ्रेण्ड…
3 उन्हाळ्यातला तो गुलाबी दिवस…
Just Now!
X