मॉडेलिंग हे विश्व मराठी मुलींना आणि मुलांना दिवसेंदिवस अधिक खुणावू लागले आहे. व्हिवा दिवा हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो अपकमिंग मॉडेल्ससाठी आहे. यामध्ये मुलींसह मुलांचे फोटोही चालतील. पण हे फोटोज् मात्र पोर्टफोलिओच्या स्वरुपातील असावेत. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये व्हिवा दिवा असा उल्लेख करावा. यामध्ये केवळ पोर्टफोलिओ असलेलेच फोटो छापले जातील याची दखल घ्यावी.
फोटो viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवावेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 12:32 pm
Web Title: viva diva 2