हरहर गडसुनील गवस, मुंबईतुम्हाला भटकायला आवडतं का?.. आवडत असेलच ना.. तुम्हाला भावलेल्या, आवडलेल्या गोष्टी क्लिक करायच्या. तुमच्या आठवणीतले क्षणही नमूद करून आम्हाला तुमचे फोटो पाठवायचे. त्यासोबत फोटो कुठे काढला ते ठिकाण आणि तुमचे राहण्याचे ठिकाणही आम्हाला कळवायचे. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.