
एखादी खायची गोष्ट जी दुर्मीळ असल्यामुळे मोजक्या लोकांनाच मिळते आणि मिळाली तरी प्रचंड महाग असते.
वाइनमधले बुडबुडे हे जेव्हा वाइनमध्येच तयार होतात तेव्हा ती क्वॉलिटी अधिक चांगली समजली जाते.
व्हाइट वाइन ही काळ्या द्राक्षांपासूनसुद्धा बनवली जाते! अशा वाइनला ‘व्हाइट ऑफ द ब्लॅक’ असं म्हणतात.
अर्थात वाइन दिसते कशी हे इथे तपासले जाते. वाइनच्या रंगाची आणि पारदर्शकतेची चाचणी केली जाते.
वाइनच्या सेवनाचा संपूर्ण आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला वाइनबद्दल बऱ्यापैकी माहिती असली पाहिजे.
इंग्लंडमध्ये दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापेक्षा त्यांचा ‘ब्रेकफस्ट’ आणि ‘आफ्टरनून टी’च जास्त प्रसिद्ध आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.