scorecardresearch

खाऊच्या शोधकथा

उपमा

भारतीय घरातला फारच परिचित होऊन बसलेला नाश्ता एवढंच उपम्याचं अस्तित्व नाही.

च्युइंगम

दहा हजार वर्षांपासून नैसर्गिक रूपात च्युइंगम अस्तित्वात आहे.

चिक्की

चिक्कीचं मूळ शोधताना लोणावळा चिक्कीकडे आपलं लक्ष जाणं स्वाभाविक आहे.

कचोरी

महाराष्ट्रातील शेगांवची प्रसिद्ध कचोरी खवय्यांना खेचून घेत आहे.

इडली

इडली भारतातल्या छोटय़ाशा गावापासून परदेशातल्या भारतीय उपाहारगृहांपर्यंत सर्वसंचारी आहे.

फालुदा

मुस्लीम राजवटीसह फालुद्याने भारतात आगमन केलं.

खाखरा

कडक फुलका, पापड रोटी या नावानेसुद्धा खाखरा ओळखला जातो.

जिलेबी

भारतात जिलेबी व्यापाराच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या पर्शियन व्यापाऱ्यांमुळे आली.

खिचडी

लीळा चरित्रातही खिचडीचा उल्लेख होतो.

पिझ्झा

इटालियन पिझ्झाचा हा प्रवास जागतिक महायुद्धाच्या निमित्ताने इतर देशांमध्येही पोहोचला.

नानखटाई

नान या पर्शियन शब्दाचा अर्थ ब्रेड तर खटाई म्हणजे बिस्किट.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.