अगदी पुरातन काळापासून मकर संक्रांत या सणाला वेगवेगळ्या प्रकारे सांस्कृतिक महत्त्व आहे. पौष महिन्यात येणारा हा सण म्हणजे सूर्याचा उत्सव मानला जातो, कारण या दिवसांमध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो; म्हणून मकर संक्रांत हे नाव. मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो व आपली पृथ्वी सूर्यापासून दूर म्हणजे वर जाते. यालाच उत्तरायण असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो. सध्या वातावरण बदलांमुळे थंडी कमी-जास्त प्रमाणात असते, परंतु पूर्वीच्या काळी मकर-संक्रांतीचा दिवस हा सगळ्यात थंड दिवस असायचा ज्यामुळे काळे कपडे घालण्याची पद्धत लोकांनी अवलंबवली, कारण काळा रंग थंडीचा प्रतिकार करतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा