प्रेमाचं पॅकेज.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांचे शब्द आजही खरे असले तरी,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांचे शब्द आजही खरे असले तरी, आजच्या प्रेमकथांमध्ये थोडे वेगळे ट्विस्ट अँड टर्न्स असतात. कारण.. सोशल नेटवर्किंग, बहरलेली बाजारपेठ आणि व्यक्त होण्याचे बदललेले मार्ग. ‘व्हॅलेंटाइन्स डे’ निमित्त बाजारपेठेत चक्क प्रेमाची पॅकेज उपलब्ध आहेत आता. या दिवसाचा थोडय़ा वेगळ्या अंगानं विचार करणारं असंच एक ‘व्हिवा’चं हे ‘व्ही डे’ पॅकेज.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Package available on valentine day