
न्यूयॉर्क शहराच्या अवघ्या ८०० चौ.किमीच्या क्षेत्रफळात जगातल्या अनेक संस्कृती एकावेळी नांदत असतात.
यंदा जवळ जवळ सगळ्याच डिझायनर्सच्या कलेक्शनमध्ये जेंडर फ्लुइड (fluid) फॅशन पाहायला मिळाली.
गेल्या तीस-चाळीस वर्षांमधील सुश्राव्य संगीत पुन्हा नव्याने ऐकणारी पिढी तयार झाली.
सायकल आणि मोटरबाइक्सच्या जगातील इंडियन हिरो आहे, हिरो सायकल आणि हिरो मोटो कॉर्प.
हिल स्टेशनप्रमाणेच वाळवंटी प्रदेशात वावरताना आपण स्वत:ला डोक्यापासून पायापर्यंत झाकावे
‘पारशी मालकाने मुहूर्तमेढ रोवलेला ‘कॅफे कॉलनी स्टोअर्स आणि रेस्टॉरंट’ तब्बल ८५ वर्षे जुना आहे.
‘लॅक्मे फॅशन वीक’च्या इतिहासातही हे पहिल्यांदाच घडत होतं आणि तिच्याही आयुष्यात ही पहिलीच इतकी मोठी संधी होती.
पहिल्यावहिल्या भारतीय ‘ट्रान्सक्वीन’चा मुकूट तिने पटकावला.