scorecardresearch

क्लिक :

क्लिक : आजची थीम -फ्रेंड्स अँण्ड मस्ती क्षिप्रा पेडमकर, ठाणे क्लिकच्या बदललेल्या थीम्स आहेत.. पाऊस * पेट अँड मी * फ्रेंड्स अँड मस्ती पुढच्या आठवडय़ाची थीम आहे..पाऊस क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. …

क्लिक :

क्लिक : आजची थीम -फ्रेंड्स अँण्ड मस्ती
क्षिप्रा पेडमकर, ठाणे
क्लिकच्या बदललेल्या थीम्स आहेत.. पाऊस * पेट अँड मी * फ्रेंड्स अँड मस्ती
पुढच्या आठवडय़ाची थीम आहे..पाऊस
क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या नव्या ई पत्त्यावर पाठवा.
click.viva2015@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.

मराठीतील सर्व लेख ( Lekhaa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.