फेव्हरेट डेस्टिनेशन:  जयपूर
 आवडता पुस्तक : फाउंटनहेड
 आवडता ब्रँड :  वेगवेगळे ब्रँड ट्राय करायला आवडतं
 आवडती डिश : मासे
 आवडती व्यक्ती :  धाकटा भाऊ सागर
 आवडते गॅजेट :  माझा फोन
 आवडतं वेअर : कुडता- पायजमा
 आवडता रंग: सफेद
 आवडता छंद  :  वाचन
 आवडता ऋतू  : हिवाळा
 आवडतं नाटक : शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला  
आवडता चित्रपट : मेलिना
 आवडतं गाणं : छू कर मेरे दिल को..
 आवडता कलाकार : रणदीप हुडा
 ड्रीम रोल :  अजून यायचाय