23 July 2019

News Flash

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना मानसोपचाराची गरज!

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना मानसोपचाराची गरज असल्याने त्यांना आधी मानसोपचार केंद्रात दाखल करा.

‘दुष्काळ कायमस्वरूपी मिटावा, अशी शरद पवारांची इच्छाच नाही’

महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, अशी शरद पवारांची कधीच इच्छा नव्हती

दुष्काळाचे हलाहल पचवण्याची शक्ती समाजाला मिळो : मुख्यमंत्री

समाजाला दुष्काळाचे हलाहल पचवण्याची शक्ती मिळो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अपंगांना साडेतीन कोटीचे साहित्य वाटप होणार

पात्र अपंग लाभार्थीना ३ कोटी ५० लाखांचे साहित्य वाटप होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या १९ शिक्षकांचा गौरव

शिक्षकदिनी १९ शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर उस्मानाबादेत पाऊस

जिल्ह्यात शनिवारी रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा परतीचा पाऊस झाला.

औरंगाबादेतही गारांसह पाऊस

घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा.. या गाण्याचा प्रत्यय बुधवारी संध्याकाळी घडला. एकाच वेळी कोसळणाऱ्या जलधारा, मध्येच टपोऱ्या गारा व चक्क ऊनही, असा त्रिवेणी सुखद अनुभव औरंगाबादकरांनी घेतला.

भाजपचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार

अर्थसंकल्पापूर्वी राज्य सरकारने वैधानिक विकास मंडळाच्या खर्चाचा अहवालही दिला नसल्याचे पत्र खुद्द राज्यपालांनीच सरकारला पाठविले आहे. समतोल विकास करणे दूरच, पण त्यावरील खर्चाची आकडेवारीही सरकार राज्यपालांना देत नसेल, तर

हिंगोलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही – माणिकराव ठाकरे

जागांची अदलाबदल करताना हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा, या साठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद, उद्या बाजार समित्यांचा ‘बंद’

जिल्हा उपनिबंधक सतीश क्षीरसागर व पणन अधिकारी आर. व्ही. चव्हाण यांना चाबकाने मारहाण केल्याप्रकरणी ‘आप’च्या दोन कार्यकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.

कापूस व्यापारी लूटप्रकरणातील गणेश अॅग्रोचा मुकादम अटकेत

कापूस व्यापाऱ्याकडील १९ लाखांच्या लूट प्रकरणात दोन बालगुन्हेगारांसह एकास अटक करण्यात आली. हा आरोपी श्री गणेश अॅग्रो गणेश इंडस्ट्रीजचा मुकादम असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अडीच तास उशिराने धावल्या सर्वच रेल्वेगाडय़ा

येथील नागरिकांनी एकजूट दाखवून अडीच तास रेलेरोको आंदोलन केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नमते घेत आंदोलनकर्त्यांंना येथील क्रु बुकिंग कार्यालय हलविण्यात येणार नाही, असे लेखी आश्वासन दिले.

अॅट्रॉसिटी गुन्हय़ांसाठी जलदगती न्यायालये सुरू करणार- थूल

दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) दाखल होणाऱ्या गुन्हय़ांच्या सुनावणीसाठी राज्यात फास्टट्रॅक कोर्ट, अर्थात जलदगती न्यायालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती सी.

दोन चिमुकल्यांच्या मृत्यूचा रहस्यभेद

रोजीरोटी करून चरितार्थ चालविणाऱ्या दाम्पत्याचा पुणे येथे जाताना सोबत पाच मुलांना कसे न्यायचे, यावरून वाद झाला आणि या वादाचे शांत्यर्पण या दाम्पत्याने अत्यंत निर्दयतेने स्वत:च्या दोन चिमुरडय़ांचे जीव घेऊन

मुख्याध्यापकांची दमछाक, शिक्षक-विद्यार्थ्यांत संताप

दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रवेशपत्रात या वर्षी प्रचंड चुका झाल्या आहेत. या चुका दुरुस्त करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकली गेल्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

इरळदचा लाचखोर तलाठी सापळ्यात

शेती खरेदीचा फेरफार न लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना मानवत तालुक्यातील इरळद येथील तलाठी रमेश त्र्यंबक लटपटे यास लाचलुचपत विभागाने पकडले.

आधीची भरपाई लटकली, नव्याने सर्वेक्षणाचे आदेश!

रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, केळी व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. या आधी पावसानेच झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नसताना ताज्या गारपिटीने पिकांची पुरती वाट

परभणीत आजपासून पारायण सोहळा

पारायण सोहळय़ाचा कळसाध्याय म्हणून अमेरिकेच्या नन्सी व पं. उद्धवबापू आपेगावकर यांची सोलो-पखवाज जुगलबंदी असा भव्यदिव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उद्या (बुधवारी) येथे सुरू होत आहे.

नेमबाज तेजस्विनी मुळेला बालेवाडीत मोफत सुविधा

औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळे हिला पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलातील सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील, असे क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी रोजी विधान परिषदेत जाहीर केले.

‘मुक्तांगण’चे प्रकाशन

स्वातंत्र्योत्तर काळात जनतेच्या देशभक्तीचे मापदंड बघणे आवश्यक ठरले आहे, असे प्रतिपादन न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केले. मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या मुक्तांगण स्मरणिकेचे प्रकाशन न्या. जोशी यांच्या हस्ते झाले,

मालमोटारीने पोलिसांच्या दुचाकीस चिरडले

भरधाव मालमोटारीने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील एका पोलिसाचा मृत्यू झाला, तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या दरम्यान नगर रस्त्यावर वाळूजजवळ हा अपघात घडला.

परभणीतील १९ लाख लूटप्रकरणी दोघांना अटक

मध्य प्रदेशच्या कापूस व्यापाऱ्याकडील १९ लाखांच्या लूट प्रकरणातील दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांनी चोरीची कबुली दिली. अन्य दोन आरोपी फरारी आहेत.

‘बारावीच्या उत्तरपत्रिका तपासता येणे अशक्यच’

बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक तपासूच शकत नाहीत. कारण पेपर झाल्यानंतर त्या विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक पुणे बोर्डात होऊन पेपरमधील चुका व त्रुटींवर या बैठकीत चर्चा होते.

हिंगोलीतून आमदार नाईकही शर्यतीत

हिंगोली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात इच्छुक, तसेच संभाव्य उमेदवारांची चर्चा सूर्यकांता पाटील, अॅड. शिवाजीराव जाधव, आमदार राजीव सातव या नावांभोवती फिरत असतानाच आता या चर्चेत किनवटचे आमदार