14 December 2017

News Flash

‘आपले संविधान, आपला आत्मसन्मान’; नरेंद्र जाधव यांचा चर्चात्मक कार्यक्रम

भारतीय राज्यघटनेबाबत नागरिकांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, राज्यघटनेचे विविध पैलू लोकांसमोर उलगडले जावेत या उद्देशाने अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचा ‘आपले संविधान...

कर्मचाऱ्यांअभावी अग्निप्रतिबंधक उपकरणांची तपासणी टांगणीला

अग्निसुरक्षा कायदा अस्तित्वात आल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी मुंबईतील उत्तुंग इमारतींमधील आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पालिकेला जाग आली आहे.

नगरसेवक सिरील डिसोजा यांना लाच स्वीकारताना अटक

मुंबई महापालिकेचे प्रभाग क्रमांक ४४ चे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक सिरील डिसोजा यांच्यासह एकाला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

‘दादा-काका-मामा’ नंबर प्लेटवर कारवाई

वाहन नोंदणी क्रमांकात आलेल्या चार आकडी क्रमांकाच्या गमतीजमती करत आपल्या गाडय़ांचे क्रमांक चित्रविचित्र पद्धतीने लावणाऱ्या वाहन चालकांविरोधात वडाळा प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे.

त्यापेक्षा एक दिवस पाणी बंद ठेवा’ मुंबईकरांची वाढती मागणी

पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेल्या २० टक्के पाणीकपातीमुळे मुंबईकरांना असमतोल पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

पाणीकपातीची मलमपट्टी वरवरची!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाण्याचा ७० टक्के साठा असल्याने महानगरपालिकेने व्यावसायिक पाणीवापराच्या मर्यादा अधिक कडक केल्या असल्या तरी त्याने नेमके काय साध्य होणार...

मान्यता आणि कारवाईचे आदेश एकाच दिवशी!

माझगाव येथील शासकीय मालकीच्या सुमारे एक एकर इतक्या भूखंडाच्या हस्तांतरणास जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या मान्यतेबाबत कारवाई करण्याचे आदेश

आदिवासीचा भूखंड सरकारजमा करण्यास ‘जैसे थे’ आदेश!

मालाड पश्चिमेकडील लिंकिंग रोड या परिसरातील ‘भूमी क्लासिक’ या खासगी विकासकाच्या गृहप्रकल्पाचा मूळ भूखंड हा आदिवासीच्या नावावर असतानाही विकासकाच्या नावावर करून देऊन केलेल्या

डबेवाल्यांकडून मुंबईकरांना ‘हात धुण्याचे’ धडे!

आपल्या चांगल्या आरोग्यासाठी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे कसे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे, याबाबत मुंबईच्या डबेवाल्यांनी गेल्या आठवडय़ात मुंबईकरांना ‘हात धुण्याचे’धडे दिले.

कचरा उचलणारी रेल्वेगाडी!

मध्यरात्री साडेबारानंतरची वेळ.. पहाटे चारपासून सुरू झालेली उपनगरीय रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुस्तावलेली..

आरे कॉलनीतही विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा उपयोग सुरू होऊन अनेक वर्षे झालीत. स्वच्छ, सुरक्षित आणि कोणत्याही गोंधळाविना विसर्जनाचा आनंद देणाऱ्या या तलावांनी...

‘चोर’ गोविंदा आला रे!

दहीहंडीची उंची, १२ वर्षांखालील मुलांना थरामध्ये केलेला मज्जाव आणि आयोजकांवर घातलेले र्निबध यावरून राज्य सरकार व गोविंदा पथकांमध्ये वाद सुरू आहे.

स्मार्टफोनकडून फिचरफोनकडे..

स्मार्टफोनचा संदेश आल्यावर वाजणाऱ्या शिट्टीमध्ये आता साध्या अर्थात फिचर फोनच्या संदेश संकेताची धूनही पुन्हा ऐकू येणार आहे.

एका बडय़ा व्यक्तीकडूनच शीना प्रकरणाची ‘खबर’!

पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना मुंबईतील गुन्हेगारी विश्वाची असलेली खडान्खडा माहिती आणि त्यांचे खबऱ्यांचे प्रचंड जाळे यातूनच शीना बोरा हत्या प्रकरणाची उकल झाली आहे.

फेरपरीक्षा बंद

आजारपण, क्रीडा किंवा इतर अशैक्षणिक उपक्रमांमुळे परीक्षा हुकलेल्या पदवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये..

छोटी गोविंदा पथके बुचकळ्यात

दहीहंडीची उंची आणि आयोजकांवर घातलेल्या र्निबधांवरून दहीहंडी समन्वय समितीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे मोठय़ा आणि लहान गोविंदा पथकांमध्ये दरी वाढू लागली आहे.

पावसाचा विक्रमच पण आता नीचांकी

ऑक्टोबरच्या उन्हाच्या झळा ऑगस्टमध्येच बसण्याची वेळ सध्या मुंबईकरांवर आली आहे. दोन-तीन दिवस संततधार लागून संपूर्ण शहराचा व्यवहार ठप्प करणाऱ्या पावसाची मुंबईकरांना सवय.

भ्रमणध्वनी चोरटय़ांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाची मोहीम

उपनगरी गाडी सिग्नलला थांबली किंवा हळू झाली असता दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर दंडुक्याचा फटका मारून भ्रमणध्वनी चोरणाऱ्या चोरटय़ांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाने मोहीम उघडली आहे.

संगीतकार कौशल इनामदार यांच्यासमवेत ‘चला वाचू या’

पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि व्हिजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘चला वाचू या’ या अभिनव उपक्रमातील दुसऱ्या पुष्पात संगीतकार कौशल इनामदार अतिथी अभिवाचक म्हणून सहभागी होणार

‘यू, मी अ‍ॅण्ड चाय’..

चहा हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग. पण चहा हे फक्त एक पेय नाही तर वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या घटनांमध्ये त्याला खास स्थान असतं.

वर्षभरानंतरही मृत डॉक्टरचे कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत

सहकारी डॉक्टरच्या आकस्मिक निधनानंतर सर्व निवासी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन देऊ केलेला एक दिवसाचा पगार वर्ष उलटल्यावरही संबंधित कुटुंबीयांपर्यंत पोहोचू शकलेला नाही.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी गणेश मंडळांची गंगाजळी

अटी आणि शर्थीचे पालन करीत रस्त्यामध्ये मंडप उभारणीस परवानगी मिळाल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी खूश झाले आहेत.

दक्षिण मुंबईवर पहाटेचे वीजसंकट

उपनगरांतल्या मुंबईकरासाठी दक्षिण मुंबईत घर म्हणजे चनीची परमावधी मानली जाते. मात्र सध्या उपनगरीय रहिवासी सुशेगात आणि दक्षिण मुंबईतील रहिवासी त्रासात, अशी काहीशी परिस्थिती आहे.

‘मंत्रालय वारी’चा ११वीच्या विद्यार्थ्यांना फटका

एरवी शिक्षण संचालकांच्या स्तरावर घेतल्या जाणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा निर्णयांकरिताही मंत्रालयात फायली नाचविण्याचा नवा पायंडा शिक्षण विभागात पडू लागला आहे.