05 March 2021

News Flash

खांबाला धडकून दुचाकीस्वार ठार

विजेच्या खांबाला दुचाकीची धडक बसून मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. राजेंद्र विष्णू चव्हाण (वय ४० रा.आभारफाटा, ता.हातकणंगले) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

| May 10, 2013 01:46 am

विजेच्या खांबाला दुचाकीची धडक बसून मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. राजेंद्र विष्णू चव्हाण (वय ४० रा.आभारफाटा, ता.हातकणंगले) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चव्हाण हे गुरुवारी पहाटे दोन वाजता तीन बत्ती चौकातून घराकडे निघाले होते. त्यांची दुचाकी विद्युत खांबाला धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की चव्हाण जागीच ठार झाले. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 1:46 am

Web Title: 1 motorcyclist killed hits with electric pole
टॅग : Killed
Next Stories
1 भूकंपनिधीवरून शंभूराज देसाई- आमदार पाटणकरांमध्ये वाद
2 डॉ. आहेर कॉलेजच्या समृध्द कामतने तयार केले कर्ण चिकित्सेचे सॉफ्टवेअर
3 हॉटेलचालक, न्यायाधीश महाशय आणि बघे…
Just Now!
X