05 August 2020

News Flash

कराडच्या जनकल्याण पतसंस्थेला ४ कोटी ३२ लाखांचा निव्वळ नफा

नियोजनबद्ध कामकाज आणि प्रभावी कर्जवसुली करून येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने शून्य टक्के एनपीएचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, ४ कोटी ३२ लाखांचा विक्रमी निव्वळ नफा

| April 6, 2013 01:00 am

 नियोजनबद्ध कामकाज आणि प्रभावी कर्जवसुली करून येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने शून्य टक्के एनपीएचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, ४ कोटी ३२ लाखांचा विक्रमी निव्वळ नफा कमावला आहे. २७६ कोटी ९० लाखांच्या ठेवी, १९२ कोटी ७३ लाखांची कर्जे, १०४ कोटी २४ लाखांची गुंतवणूक, ७ कोटी ७९ लाखांचे भागभांडवल, ३० कोटींहून अधिक स्वनिधी, ४६९ कोटी ६३ लाखांचा एकंदर व्यवसाय अशी बँकेची भक्कम आर्थिक स्थिती असल्याची माहिती जनकल्याणचे अध्यक्ष डॉ. अविनाश गरगटे यांनी दिली. चालू आर्थिक वर्षांत कोअर बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून अधिक प्रभावी ग्राहक सेवा देण्याचा मानस असल्याचे संस्थेचे महाव्यवस्थापक अनंत जोशी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2013 1:00 am

Web Title: 4 crore 32 lakh net profit to jankalyan credit society of karad
टॅग Karad
Next Stories
1 शासकीय अधिकाऱ्यांची सन्मानपत्रावर बोळवण
2 सांगलीत ‘कवटय़ा दुष्काळा’ची आठवण
3 प्राध्यापकांच्या मागणीपत्रकाची कोल्हापुरात होळी
Just Now!
X