News Flash

आगरी महोत्सव दोन डिसेंबरपासून

डोंबिवली येथील ‘आगरी युथ फोरम’च्या वतीने आयोजिलेला आगरी महोत्सव आता शनिवारी १ डिसेंबर ऐवजी रविवारी २ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. काही महत्त्वाच्या कारणांमुळे आयोजकांनी

| November 23, 2012 11:40 am

डोंबिवली येथील ‘आगरी युथ फोरम’च्या वतीने आयोजिलेला आगरी महोत्सव आता शनिवारी १ डिसेंबर ऐवजी रविवारी २ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. काही महत्त्वाच्या कारणांमुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे.  २ ते ९ डिसेंबर या कालावधीत डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. नागरिकांना या वेळी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले    आहे. अधिक माहितीसाठी         संपर्क – ९८२१६५०२५० / ९८२०६३५०९१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2012 11:40 am

Web Title: aagri mohotsav stars from 2nd december
टॅग : Thane
Next Stories
1 लवले, नांदवळ ग्रामपंचायत निवडणुका आदिवासी कुटुंबांअभावी रद्द
2 डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू
3 ठाणे जिल्हा विभाजन
Just Now!
X