News Flash

अ‍ॅड. हरीश रावळ यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

शासनाच्या नानाविध योजना आहेत, परंतु या योजनेचा लाभ घेण्याकरिता २००९ पासून संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला असता शासन निर्णय व परिपत्रक असतांना सुध्दा वंचित कुटुंबीयांजवळ हे

| January 17, 2013 03:34 am

शासनाच्या नानाविध योजना आहेत, परंतु या योजनेचा लाभ घेण्याकरिता २००९ पासून संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला असता शासन निर्णय व परिपत्रक असतांना सुध्दा वंचित कुटुंबीयांजवळ हे प्रमाणपत्र नाही. ते त्वरित देण्यात यावे अन्यथा, अ‍ॅड. हरीश रावळ, प्रदेश सचिव जगन्नाथ सोळंके, जिल्हाध्यक्ष समाधान शेले यांच्या नेतृत्वाखाली १६ जानेवारीपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असा गंभीर इशारा एका निवेदनाद्वारे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 3:34 am

Web Title: adv harish raval warn to keep fast
Next Stories
1 तीर्थक्षेत्र विकासासाठी पावणेतीन कोटी मंजूर
2 मनविसेचे आंदोलन
3 मेडिकलमधील सेवानिवृत्त डॉक्टरांनी दीनदुबळ्यांसाठी सेवा द्यावी -डॉ. पोवार
Just Now!
X