News Flash

तेली समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन

येथील तेली समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता येथील बोडस सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. श्री संताजी जगनाडे महाराज सेवा मंडळाने

| January 17, 2013 01:00 am

येथील तेली समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता येथील बोडस सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. श्री संताजी जगनाडे महाराज सेवा मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – वासुदेव शेडगे ९३२१०४१८९४.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 1:00 am

Web Title: annual day of teli caste
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत सोक्षमोक्ष लागणार ?
2 टीएमटीमधील तीन अधिकाऱ्यांना नियमबाह्य़ वेतन दिल्याप्रकरणी चौकशीची मागणी
3 पालिकेतील अनुभवी उपायुक्त होणार शासन नियुक्त आयुक्त
Just Now!
X