News Flash

अतुल मुळे यांचे निधन

वाई व कोल्हापूर येथील कापड व्यापारी अतुल भालचंद्र मुळे (वय ४०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. वाईतील व्ही. एम. मुळे या कापडपेढीचे भागीदार व कोल्हापूर येथील

| February 3, 2013 07:52 am

वाई व कोल्हापूर येथील कापड व्यापारी अतुल भालचंद्र मुळे (वय ४०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. वाईतील व्ही. एम. मुळे या कापडपेढीचे भागीदार व कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरीतील मानसी या कापड दुकानाचे मालक असलेले अतुल मुळे यांना कोल्हापूर येथील निवासस्थानीच हृदयविकाराचा त्रास झाला. त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, तीन भाऊ आदी मोठा परिवार आहे. वाई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत सर्व थरातील समाज सहभागी झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 7:52 am

Web Title: atul mule passed away
Next Stories
1 कै. मधुसूदन कानेटकर- संगीतक्षेत्रातले एक ‘गुणीग्यानी’ व्यक्तिमत्त्व
2 औंध विकास मंडळाच्या वतीने रिव्हर्सिग हॉर्न विरुद्ध अभियान
3 भिलारेवाडीच्या उपसरपंचाचा खून राजकीय वादातून झाल्याचा संशय
Just Now!
X