News Flash

आरटीओने जप्त केलेल्या वाहनांचा २२ जानेवारीला लिलाव

मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांना मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव २२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता होणार

| January 17, 2013 03:59 am

मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांना मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव २२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे. यामध्ये ऑटो रिक्षा, बसेस आणि टुरिस्ट टॅक्सी अशा १४ वाहनांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर थकीतदारांना कर भरण्याची संधी मिळणार आहे. लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय येथे लावण्यात आली असून इच्छुक व्यक्तींनी वाहनांच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेआहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 3:59 am

Web Title: auction of vans wich were arrest by traffic police
Next Stories
1 वेळेत आरोपपत्र दाखल न केल्याने फरार आरोपीच्या भावाला जामीन मंजूर
2 महापौरांची १०० कोटींच्या विशेष निधीची मागणी
3 तलाठय़ांचे धरणे आंदोलन सुरू
Just Now!
X