29 May 2020

News Flash

बळीराजा अभिवादन फेरी

बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाला अभिवादन करण्यासाठी येथे अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने फेरी काढण्यात आली. फेरीत उपस्थितीत असलेल्या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी बहुजन समाजातील पहिले

| November 16, 2012 06:52 am

बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाला अभिवादन करण्यासाठी येथे अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने फेरी काढण्यात आली.
फेरीत उपस्थितीत असलेल्या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी बहुजन समाजातील पहिले क्रीडा शिक्षक पुण्याचे लहुजी वस्ताद पुणे यांनाही अभिवादन केले. प्रास्तविक अविनाश आहेर यांनी केले. फेरीची संकल्पना राहुल तुपलोंढे यांनी मांडली. शिवाजी रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेल्या या फेरीत सम्राट बळीराजा व लहुजी वस्ताद यांचे देखावे, फाळ-नांगर होते. उपस्थितांकडून घोषणा देण्यात येत होत्या.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2012 6:52 am

Web Title: baliraja abhivadan feri
टॅग Diwali
Next Stories
1 ‘विद्यार्थ्यांनी दर्जेदार साहित्य वाचावे’
2 आतषबाजीत लक्ष्मीचे पूजन
3 दिवाळीचा फराळ..थोडा गोड थोडा तिखट
Just Now!
X