News Flash

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सदानंद पेंढारकर यांचे निधन

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे चिरंजीव चित्रपट निर्माते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सदानंद पेंढारकर यांचे रविवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

| August 19, 2013 01:40 am

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे चिरंजीव चित्रपट निर्माते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सदानंद पेंढारकर यांचे रविवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. सोमवारी सकाळी ९ वाजता पंचगंगा मुक्तिधाममध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे.
सदानंद पेंढारकर हे भालजी पेंढारकर व लीलाबाई पेंढारकर यांचे चिरंजीव होत. ‘सख्या-साजणा’सारख्या चित्रपटाचे ते निर्माते होते. प्रभाकर पेंढारकर, माधवी देसाई यांच्यापाठोपाठ सदानंद पेंढारकर यांचेही निधन झाल्याने पेंढारकर कुटुंबीयांसाठी हा आणखी एक धक्का आहे. सदानंद पेंढारकर यांच्या मागे पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 1:40 am

Web Title: bhalji pendharkars son and rss activist sadanand pendharkar passes away
टॅग : Passes Away
Next Stories
1 मारवाडी समाजाचे देशाच्या विकासात मोठे योगदान- सतेज पाटील
2 खटाव-माणचा दुष्काळ कायमचा हटवण्याची संधी – शशिकांत शिंदे
3 अपंग महिला एव्हरेस्टवीर अरूणिमाच्या जीवनावर हॉलीवूडचा बिगबजेट सिनेमा
Just Now!
X