News Flash

मुंडेंच्या उपस्थितीत आज भाजपा मेळावा

लातूर तालुक्यातील मुरुड येथे उद्या (रविवारी) खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. माजी आमदार टी. पी. कांबळे, पाशा पटेल,

| February 3, 2013 12:29 pm

लातूर तालुक्यातील मुरुड येथे उद्या (रविवारी) खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. माजी आमदार टी. पी. कांबळे, पाशा पटेल, गोविंद केंद्रे, आमदार सुधाकर भालेराव, अ‍ॅड. बळवंत जाधव, गणेश हाके, सुधीर ठाकूर, रमेश कराड, ओमप्रकाश गोडभरले आदी उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 12:29 pm

Web Title: bjp gathering in presence of munde today
टॅग : Bjp,Politics
Next Stories
1 जातीवर आधारित आरक्षण रद्द झाले पाहिजे – सुराणा
2 खासगी बांधकामांना फाटा
3 अध्यक्षांच्या पतीकडून वीज कर्मचाऱ्यास मारहाण
Just Now!
X