04 June 2020

News Flash

पंढरपूर अर्बन बँकेच्या शतकमहोत्सव सोहळा

पंढरपूर अर्बन बँकेच्या शतकमहोत्सव सोहळ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे उद्या शनिवारी पंढरपूरला येत आहेत.

| December 28, 2012 09:09 am

पंढरपूर अर्बन बँकेच्या शतकमहोत्सव सोहळ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे उद्या शनिवारी पंढरपूरला येत आहेत. त्यानिमित्त पंढरपूर अर्बन बँकेच्या प्रशासकीय भवनाचे सुशोभीकरण करून त्यास असे नवे रुपडे देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2012 9:09 am

Web Title: century festival of pandharpur urban bank
Next Stories
1 विषारी रसायन निर्मिती कारखान्याच्या विरोधात नागरिकांचा मोर्चा
2 पोलिसाच्या कन्येचे लैंगिक शोषण करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक
3 आला थंडीचा..जोडीला आंब्याचा महिना!
Just Now!
X