News Flash

मुख्यमंत्री आज शिर्डीत

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या (मंगळवारी) शिर्डीला येत आहेत. सकाळी १०.४५ वाजता त्यांचे हेलिकॉप्टरने साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर आगमन होईल. १०.५० ते ११.२५ दरम्यान साईबाबा मंदिर येथे

| January 22, 2013 03:06 am

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या (मंगळवारी) शिर्डीला येत आहेत. सकाळी १०.४५ वाजता त्यांचे हेलिकॉप्टरने साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर आगमन होईल. १०.५० ते ११.२५ दरम्यान साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी वेळ राखीव, ११.३० ते १.३० दरम्यान कृषि व पणनविषयक मंत्रिगटाच्या बैठकीस हॉटेल सन अँड सँडमध्ये उपस्थिती, दुपारी १.३० ते २ पत्रकार परिषद व नंतर हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा आहे.
मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा येण्यापूर्वी ते जिल्ह्य़ातील दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याचे व त्यांच्या उपस्थितीत दुष्काळी परिषद होणार असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:06 am

Web Title: cm in shirdi today
Next Stories
1 आमदारद्वयांना जाग आली, पण ‘जागे’ होतील?
2 तब्बल ५०० प्रयोगानंतर बंद पडलेल्या सिध्दार्थच्या ‘जागो मोहन प्यारे’ चे पुनरागमन
3 डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या तीन मैफली
Just Now!
X