News Flash

अधिकृत फेरीवाल्यांची गणना सुरू

महापालिका प्रशासनातर्फे शहरात रस्ते अथवा पदपथ अडवून अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर दररोज कडक कारवाई केली जाते. त्यांच्या हातगाडय़ा, टोपल्या नष्ट केल्या जातात.

| January 17, 2013 12:58 pm

महापालिका प्रशासनातर्फे शहरात रस्ते अथवा पदपथ अडवून अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर दररोज कडक कारवाई केली जाते. त्यांच्या हातगाडय़ा, टोपल्या नष्ट केल्या जातात. माल जप्त केला जातो. शहरातील अधिकृत फेरीवाल्यांची संख्या सध्या उपलब्ध नाही. मात्र प्रशासनाच्या वतीने शहरातील परवानाधारक फेरीवाल्यांची प्रभागनिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ती जाहीर केली जाईल.      – संदीप माळवी ,
जनसंपर्क अधिकारी-ठाणे महापालिका  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 12:58 pm

Web Title: couting of legal hawkers is starts by corporation
टॅग : Corporation
Next Stories
1 ‘लक्ष्मी’पूजनामुळे फेरीवाले ना हटले वा घटले..!
2 धोरणाअभावी सुनियोजित शहरातही फेरीवाल्यांचे बस्तान
3 ठाणे एस.टी. विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा..!
Just Now!
X