21 September 2020

News Flash

‘सह्याद्री’वरील ‘अमृतवेल’मध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’वाहिनीवरील ‘अमृतवेल’ या साहित्यविषयक कार्यक्रमात येत्या १७ डिसेंबर रोजी ‘लेखक भेट’ या अंतर्गत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

| December 12, 2012 11:11 am

दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’वाहिनीवरील ‘अमृतवेल’ या साहित्यविषयक कार्यक्रमात येत्या १७ डिसेंबर रोजी ‘लेखक भेट’ या अंतर्गत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. डॉ. मुणगेकर यांनी लिहिलेल्या ‘मी असा घडलो’ या आत्मचरित्राच्या निमित्ताने ही मुलाखत होणार असून रवीराज गंधे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम १७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता प्रसारित होणार आहे. रविवार, २३ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम पुन्हा प्रक्षेपित केला जाणार आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 11:11 am

Web Title: dr bhalchandra mungekar interview on sahyadri in amrutvel
टॅग Interview
Next Stories
1 डेंग्यूचा धसका!
2 ‘यशस्वी भव’ या मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप
3 बुचाइतक्या पाण्यातही फैलावतो डेंग्यूचा डास
Just Now!
X