01 October 2020

News Flash

कॅम्पस अॅम्बॅसेडरपदी डॉ. माने यांची नियुक्ती

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी विद्यापीठनिहाय मतदान जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ कार्यक्षेत्राचे कॅम्पस अॅम्बॅसेडर म्हणून कुलसचिव

| August 19, 2013 01:54 am

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी विद्यापीठनिहाय मतदान जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ कार्यक्षेत्राचे कॅम्पस अॅम्बॅसेडर म्हणून कुलसचिव डॉ. धनराज माने यांची निवड करण्यात आली. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती करणे, या उद्देशाने ‘स्वीप २’ या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. १८ व १९ वयोगटांतील महाविद्यालयीन युवकांची नावनोंदणी मोठय़ा प्रमाणावर वाढविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 1:54 am

Web Title: dr mane appointed of campus ambassador
टॅग Aurangabad
Next Stories
1 आदर्श कृषी बाजारास हिंगोलीत आज प्रारंभ
2 परभणीतील फलकबाजीकडे मनपाचे दुर्लक्ष
3 घराची भिंत कोसळून महिलेसह तिघे जखमी
Just Now!
X