News Flash

आडगावजवळील कालव्यात पडून वाहनधारकाचा मृत्यू

नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल कालव्यात पडून वाहनधारकाचा मृत्यू झाल्याची घटना आडगावजवळील हिंदुस्ताननगर येथे घडली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

| August 28, 2014 07:00 am

नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल कालव्यात पडून वाहनधारकाचा मृत्यू झाल्याची घटना आडगावजवळील हिंदुस्ताननगर येथे घडली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश सुदाम करवंदे असे या वाहनधारकाचे नांव आहे. निफाड तालुक्यातील कोठुरे येथे वास्तव्यास असलेले करवंदे हे आपल्या मोटारसायकलवरून निघाले असताना हा अपघात झाला. सय्यद पिंप्री ते ओढा कालवा रस्त्याने भरधाव जात असताना त्यांचे नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल कालव्यात जाऊन पडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2014 7:00 am

Web Title: driver dies falling in adgaon canal
Next Stories
1 सिंहस्थात ‘सिम्युलेशन मॉडेल’द्वारे गर्दीचे व्यवस्थापन
2 मनसेच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा
3 वृक्ष संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वपूर्ण
Just Now!
X